savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

प्रेम

**** प्रेम *****

प्रेम कुणावर करावे?  
असा प्रश्न पडला तर त्या 
प्रश्नाचे उत्तर स्वतःमध्ये शोधावे 
कारण जबाबदार व्यक्ती 
जबाबदार व्यक्तीच्याच प्रेमात पडते 
म्हणून हा प्रश्नच निरर्थक असतो 
तरीही प्रेम होतेच 
कुणावरही असे म्हणणाऱ्या 
प्रेमविरांपासून हा प्रश्न 
लांबच ठेवावा 
कारण विनाकारण 
कुणीही कुणाच्या प्रेमात 
पडत नसत 
प्रेम सागरात तरंगत नसत...!


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.




**** love *****

 Who should love?
 If there is such a question
 The answer to the question should be found within oneself
 Because the responsible person
 A responsible person falls in love
 So this question is pointless
 Still love
 Saying that to anyone
 This is a question from lovers
 Keep it long
 For no reason
 Anyone in love with anyone
 would not fall
 Love does not float in the ocean...!


 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

         Aware of your arrival, your reaction is yes.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

=============================

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...