savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

बाजार

..... बाजार ....

दुःखाचा बाजार मांडावा 
असे वाटत असले तरी 
डोळ्यातले अश्रू डोळ्यात 
सांगतात कसा मांडावा 
मग बाजार दुःखाचा 
तेव्हाच चालू होतो 
प्रवास स्वतःशी 
बाजार मांडायचा 
आपल्या सुखदुःखाचा 
आणि केंद्रस्थानी असते 
आपलेच दुःख 
आपल्या शब्दांसोबत 
कधी कवितेच्या स्वरूपात 
तर कधी चारोळीच्या स्वरूपात 
अलगद मांडला जातो 
भावनांना गुळपापडी करून 
मनातल्या आठवडी 
बाजारात....!!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


===============🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁=====================



..... market ....

 Put up a market for suffering
 Although it may seem so
 Tears in the eyes
 Tells how to present
 Then the market is sad
 That's when it starts
 Travel with yourself
 To present the market
 For your pleasure
 And is in the center
 Your own suffering
 with your words
 Sometimes in the form of poetry
 And sometimes in charoli form
 is presented separately
 By suppressing emotions
 A week in the mind
 In the market...!!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

       Aware of your arrival, your reaction is yes.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

=====🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🌹🌹🌹🌹🌹🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁===========

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...