savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, ३० सप्टेंबर, २०२२

* निरर्थकपणे **

** निरर्थकपणे **


कधी कधी जास्त विचारही 
निरर्थक ठरवितात 
आपले विचार आपल्याच 
भावविश्वात गुंतवून ठेवतात 

निरर्थकपणे वाक्य काय 
विचार काय आणि त्यातून काय 
साध्य होणार हे माहीत नसते 
निरर्थकपणे पण स्वभावाला औषध नसते सवयीला औषध नसते 

तरीही बदलू पाहतो तो 
निरर्थकपणे स्वभाव 
सवयी त्या 
आपल्या स्वभावानुसार 
त्यालाही औषध नसते 
निरर्थकपणे...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.



-------------------------------------


         ** in vain **


 Sometimes too much thought
 Makes it useless
 Your thoughts are your own
 Involves in the emotional world

 What a meaningless sentence
 What is thought and what from it
 It is not known whether it will be achieved
 In vain, but nature has no medicine, habit has no medicine

 Still he tries to change
 Disposition in vain
 Habits that
 according to your nature
 He also has no medicine
 In vain...!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

               Aware of your arrival, your reaction is yes.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.


================🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🌹🌹🌹🌹🌹🌹
 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...