savitalote2021@bolgger.com

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

त्याच प्रेम


.....त्याच प्रेम...

त्याच प्रेम 
गालावरच्या तीळावर नव्हतोच जणू 
जगताना जगण्याची भाषा 
बोलणाऱ्या त्या भाषेवर होत 

जगून घ्यावे 
म्हटल त्याच्या त्या मानसिक 
समाधानाच्या जगामध्ये... 
पण तोही खोटाच 
गालावरच्या तिळासारखा माझ्या, 
काळया पेन्सिलीचा....!

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

    आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत जरूर नोंदवा धन्यवाद...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

मासिक बाई पण

*** मासिक बाईपण*** वेदनेच्या त्या दिवसात  आधार फक्त वेदनेचाच असतो  पूर्णत्वाच्या विचाराने  बाईपण जगत असते  वेदनेचा काय घेऊन बसले  मासिक धर्म...