savitalote2021@bolgger.com

गुरुवार, १२ जानेवारी, २०२३

** परिवर्तन निसर्ग नियम आहे **


          *** परिवर्तन निसर्ग नियम आहे ***

विचार कुजलेले असले की आचार सुद्धा कुजलेलाच असतो. विचारांचा उगम चांगला संस्काराने होऊ द्या. परिवर्तन घडतच असते. आजची स्थिती उद्या नसते. परिवर्तन हा निसर्ग नियमच!!
         म्हणून विचार चांगले असू द्या. हलक्या दर्जाचे विचार काही वेळेपर्यंत श्रेष्ठत्वाचे दान देत असेल, हे जरी नक्की असले तरी;सत्य कधीच निसर्ग स्वतःजवळ ठेवत नाही.
       ज्यावेळेस सत्य समोर हलक्या दर्जाच्या विचार येईल त्यावेळी वेळ निघून गेलेली असेल. दिशा बदललेली असेल. दरवाज्यावरील उंबरठ्याचे परिवर्तन झालेलेअसेल. 
     महत्त्वपूर्ण इतकेच की आयुष्य बदललेले असेल. इतरांचे ! 
       आणि तुम्ही त्याच कुजलेल्या विचारांसोबत संस्काराचे धडे स्वतःवर देत असाल. म्हणून विचार परिवर्तनाच्या दिशेने वाहू द्या. परिवर्तन हा निसर्ग नियम आहे.

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

           ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

💕💕💕💕💕💕💕💕💕😂😂😂😂😂


*** Change is the Law of Nature ***

        If thoughts are rotten, behavior is also rotten.  Let thoughts originate in good culture.  Change is happening.  Today's situation is not tomorrow.  Change is the law of nature!!
 So let the thoughts be good.  Although it is certain that light-hearted thoughts may for a time give the gift of superiority; truth never keeps nature to itself.
 The time will have passed by the time light-hearted thoughts come before the truth.  The direction will be changed.  The threshold on the door may have changed.
 All that matters is that life will be changed.  Others!
 And you will be teaching yourself the lessons of Sanskar with the same rotten thoughts.  So let the thoughts flow towards transformation.  Change is a law of nature.

    ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
          The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to God's threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...