चुकूनही चुका न करणारे आपण
तरी वर्तमानत फक्त चुकाच का दिसतात
इतरांना की आपलाच गैरसमज हा
चुकूनही चुका करत नाही
=============================
You are the one who never makes mistakes
However, why only errors are visible at present
This is a misunderstanding of others
Does not make mistakes even by mistake
=============================
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================
#चारोळी #मराठी कविता #मराठी साहित्य #दलित साहित्य #विद्रोही साहित्य
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा