कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
एखादी व्यक्ती प्रेमात पडते. तिच्या आणि त्याच्या पहिल्या भेटीचा हा पहिला आनंद.
शब्द मांडण्याचा हा थोडाफार प्रयत्न..! त्या भाविश्वातही खूप नाजूक भावना लपलेल्या असतात.
** पहिली भेट **
न करता वळले हळुवार स्पर्श हा भेटीचा
जो जरी आपला भासे मजला
स्पर्शविण्याचा
दोघातील एक जग सुर सापडे
पुन्हा पुन्हा
भाव भाबडा भाव सुरेला छंद जडला
तुझ्या आठवणीचा
पाहता पाहता सोबत चाले
फुललेला फुलोरा
आज दोघात स्पर्शविनाच भेट सारे
वळणावरती
तरी भेटला स्वर्ग आनंदाचा वळले ना
परी मज
या भावनेचा ठेव सारा नाजूक भाव
मनातील भावनेचा
न कळता वळले हळुवार स्पर्श या भेटीचा
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================
The poem is self-written and composed. Don't forget to like and share if you like.
A person falls in love. This is the first joy of her and his first meeting.
This is a little attempt to put words..! There are very delicate feelings hidden in that prophecy too.
**First Meeting**
Turned without a gentle touch
This is a visit
Even if you don't like it
to touch
A world harmony was found in both
Again and again
Bhav bhabda bhav tune got stuck
of your memory
Let's go together
A blossoming flower
Don't touch twice today
At the turn
However, met heaven did not turn to happiness
fairy me
The deposit of this feeling is all delicate feeling
of feeling in the mind
The gentle touch of this visit turned without knowing
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
=============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा