कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
कविता थोड्या वेगळ्या पद्धतीची. माहित नाही का सुचली? कोणत्या भावनेवर सुचली? तरी पण ती भावना कुठेतरी आज मनाच्या आतल्या कोपऱ्यात कुठेतरी वेदना देऊन जाते. अशी ही भावना आहे ...!!!सुखाचे पान आणि दुःखाचे पान शोधता -शोधता आपण स्वतः स्वतःवर किती आघात करतो. स्वतःच स्वतःसाठी किती बाजार मांडतो.
कदाचित या भावनेला शब्दात शब्दबद्ध करण्याचे काम माझ्याकडून केले गेले. आयुष्याच्या रंगपटलावर अशा भावना व्यक्त केला जात नाही पण मनातच त्या भावना कुठेतरी व्यक्त केली जाते.
ही भावना प्रत्येकाच्याच मनात असते. कुणाचे मन दुखल्यास माफी असावी. पण अशा भावना येत असेल व्यक्त सुद्धा व्हा ...!स्वतःशी का होईना
....!!💔
*** जखमांचा बाजार****
जखमांचा डाव जखमांच्या बाजारात हा
आनंदाच्या पानावरती डोलतात शब्द किनारा दगडांच्या वेदनेला मीच माझा शब्द आहे
हसतात वारे हे माझ्याच जखमांना;जखमा
ही न दिसे वाऱ्यांना त्या आजच्याच आहे
तरी दुःखांचे पाने वेदनाचा काटा चर
रुततोस आहे शब्द किनारा ओलाच होत आहे
मीच माझ्या जखमांवर घातलेला बाजारा आहे सुखाच्या पानावर दुःखाचा डोलारा हा आहे
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
=============================
The poem is self-written and composed. Don't forget to like and share if you like.
Poetry is of a slightly different style. Don't know why? Which emotion suggested? However, that feeling somewhere in the inner corner of the mind today gives pain. This is the feeling... How much damage do we inflict on ourselves as we search for the page of happiness and the page of sadness. How much of a market does it market for itself?
Perhaps I was tasked with putting this feeling into words. Such feelings are not expressed on the screen of life but those feelings are expressed somewhere in the mind.
Everyone has this feeling. If someone's heart is hurt, there should be forgiveness. But if such feelings are coming, express them too...! Why not with yourself?
...!!💔
** Market of Wounds ****
I put this on my mind
Wound trick is in the wound market
Words sway on the page of joy I am my word to the pain of shore stones
The winds laugh at my wounds
It is the same as today
But the leaves of sorrow are the thorn of pain
Rutos is the word the shore is getting wet
I am the bandage I put on my wounds
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा