कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
आयुष्याची गणित मांडताना आयुष्य कसे असेल हे माहीत नसते. शून्यत्व हे आयुष्याचे पहिले गणित आहे आणि हे यशस्वी गणितामध्ये रूपांतरित करण्यासाठी योग्य पद्धतीने मांडावे लागते.
याच भावविश्वातून ही कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!❤
हसता आले तर हसून घ्यायचे
मनात रडू दाटून आले की रडून घ्यायचे
आयुष्य गणित असेच असावे
सहज भविष्याचे चित्र रेखाटून जाते
कधी अश्रूच्या सोबत
कधी हसण्याच्या स्वरूपात
कधी एकटीचा प्रवासात
फुल फुलेले रोजच
तसे उगवेल रोजच
नवीन प्रवास
फक्त
आता आपल्याला आपले ठरवायचे आहे आयुष्याचे गणित मोजायची
की आयुष्याचे गणित सोडवायचे
काटे दोन्हीही पद्धतीमध्ये
हसतानाही - रडतानाही
हसता आले तर हसून घ्यायचे
मनात रडू आले की.... !!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔💔
The poem is self-written and composed. Don't forget to like and share if you like.
When calculating life, one does not know how life will be. Emptiness is the first math of life, and it has to be properly presented to turn it into a successful math.
If you like this poem from this spirit, don't forget to like and share...!❤
** Life Math **
If you can laugh, you want to laugh
If you want to cry, cry
Life should be like math
A picture of the future is easily drawn
Sometimes with tears
Sometimes in the form of laughter
Sometimes traveling alone
Flowers are blooming every day
It will grow every day
A new journey
only
Now we have to decide our maths of life
To solve the mathematics of life
Forks in both methods
Even while laughing - even while crying
If you can laugh, you want to laugh
When I want to cry...!!
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
=============================
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा