savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, १४ जून, २०२४

*** आता वाट परतीची ***

         आयुष्याच्या एका वळणावर प्रत्येक व्यक्तीला या भाव संवेदना यातून जावे लागते याच विचार संदर्भातील ही कविता एक व्यक्ती आपले वास्तविक जगामध्ये जगण्याचे मत सांगत आहे.         
         कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा...!!💕

*** आता वाट परतीची  ***

आता वाट परतीची चालू झाली आहे 
उगाच सावलांच्या वास्तवामध्ये जगणे 
फार तर आभासी आहे 

आता वाटते रमते हसते कधीतरी 
दुखावते घाबरते गरजेच्या या सवयीसाठी 
सोडणे आता झाले आहे 

तडजोड जगल्याशिवाय तुटलेले तोडलेले 
सगळेच पेटायला निघाले आहे 
एकटेपणाचा प्रवास चालू झाला आहे

कधीतरी, हेही माहीतच नाही 
तपासून घ्यावे म्हणतो बंद दरवाजा 
शांतपणे योग्य पद्धतीने चुपचाप 

प्रश्नांच्या 
फक्त वेळेची तक्रार येणाऱ्या 
व्यर्थ विचारांना आता पानगळ झाली आहे
 
पुण्य काय ते ठेच लागलेले आहे 
समजून सांगावे वाटते आता 
या वेळेला फरक फारसा झाला नाही 

कारण आता वाट परतीची चालू झाली आहे 
कारण आता वाट परतीची चालू झाली

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

     ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या देव उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. देव उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹


--------------------------------------------------------------------------

          At some point in life, every person has to go through this feeling, this poem is about a person's opinion of living in the real world.         
           If you like the poem, don't forget to like and share.  The poem is handwritten and composed.  If you find any mistakes, please let me know in the comment box...!!💕

 *** now waiting for return ***

 Now the return has started 
 Living in a shadowy reality 
 It is very virtual 

 Now I feel like laughing sometimes 
 For this habit of needing to hurt and fear 
 Quitting is now done 

 Broken Broken Without Compromise Living 
 Everything is going to burn 
 The journey of solitude has begun

 Sometimes, it's not even known 
 Closed door says to check 
 Quietly Quietly the right way 

 of questions 
 Only complaints about time 
 Vain thoughts are now gone
  
 Virtue is stumbling 
 I want to understand now 
 This time the difference was not much 

 Because now the return has started 
 Because now the return has started

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

The blog is my home of words.  I express my feelings in such a way.  Welcome to this God threshold of Shabda Swaras.  If you have come to the threshold of God, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
            If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...