रंजल्या गांजल्या समाजाला समानतेची शिदोरी डॉक्टर. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली आणि बहिष्कृत समाज गाव कुशाबाहेरून आता आला. प्रथेला धम्माची जोड तत्त्वज्ञानाची नवीन दार उघडले आणि वाटेला समानता आली त्याच भावविश्वातून कविता.
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित स्वरचित आहे. काही चुका असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन करून दुरुस्त केल्या जातील. कविता ह्या कविच्या भाव विश्वातल्या त्या क्षणांचे विचार असतात.
आयुष्याच्या पानापानावर लिहिले
आहेस तू मानवतेच्या गाथेचे अभंग जनमानसाच्या स्वातंत्र्याचे
बाबासाहेब कळावे म्हणून
दीक्षाभूमीकडे पाय वळतात
जुन्याच वाटेवर नवीन वाट शोधण्यासाठी
पण कळते त्यावेळी निखाऱ्याची धकधक
ती क्रांती नवयुगाची
लिहावे वाटते तेव्हा न समजणारे
तेही शब्द तिथे अस्पृश्यता
नावाची एक शाळा होती
रक्ताचे पाणी करूनही ती जात नव्हती रथक्रांतीचा करून हातात
दिली समानता
डोळ्यातले पाणी डोळ्यात न ठेवता
हसऱ्या डोळ्यांनी
दीक्षा दिली समानतेची
समता न्याय बंधुता सगळ कस
विषमतेवर प्रहार करणारे
कितपत पडलो होतो गळत्या रानातल्या पानगळी सारखे पण पालवी
कुठेच नव्हती
आता ती पालवी आहे
संविधानाची लेखणीची शिक्षणाची
आता ती पालवी आहे
समानतेची
आता ती पालवी आहे
स्वच्छ बाटलीबंद पाण्याची
आता ती पालवी आहे
बहुजनांची
नष्ट झालेल्या अस्पृश्यतेची
आता ती पालवी आहे
पुस्तकाच्या ज्ञानाची
आता ती पालवी आहे
भिमरायाच्या शिकवणीची
आता ती पालवी आहे
निळ्या रक्ताची
आता ती समानता आहे
मानवतेची
आता ती पालवी आहे
समानतेच्या ज्ञानाची
आता ती पालवी आहे
समानतेच्या मशालीची
आता ती पालवी आहे
समानतेच्या उजेडाची
आता ती पालवी आहे
हक्काची न्यायाची अभिमानाची
आता ती पालवी आहे
बाबासाहेबांच्या विचारांची
आता ती पालवी आहे
धम्माची श्वासात गुंफलेली
स्वयंदीप होण्याची
आता ती पालवी आहे उज्वल
भविष्याची
उज्वल समानतेच्या प्रज्ञा सूर्याची
मानवीविज्ञानची
समानतेच्या रानात...❤🤣
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------
Ranjalya Ganjalya Shidori doctor of equality to the society. Babasaheb Ambedkar gave and the outcast community came from outside the village Kush now. The addition of Dhamma to practice opened a new door to philosophy and poetry from the same spirit came to equality.
Don't forget to like and share if you like. The poem is autographed. If there are any errors, please let us know in the comment box. It will be researched and corrected. Poems are thoughts of those moments in the poet's emotional world.
*** Equality ***
Written on the pages of life
You are the unbroken freedom of the human mind
To know Babasaheb
The feet turn towards Dikshabhumi
To find a new path on the same old path
But at that time the bang of the coal is known
That revolution is of the new age
Unintelligible when you want to write
The very word there is untouchability
There was a school called
Even after drinking the blood, she did not go with Rathkranti in hand
Equality given
Without keeping the eye water in the eye
With smiling eyes
Initiated equality
Equality, justice, brotherhood
Striking against odds
Palvi had fallen like a leaf in a falling forest
There was nowhere
Now it is Palvi
Education of the pen of the constitution
Now it is Palvi
of equality
Now it is Palvi
Clean bottled water
Now it is Palvi
Bahujan's
of the destroyed untouchability
Now it is Palvi
of book knowledge
Now it is Palvi
Of the teaching of Bhimraya
Now it is Palvi
blue blooded
Now that's equality
of humanity
Now it is Palvi
of knowledge of equality
Now it is Palvi
A torch of equality
Now it is Palvi
The light of equality
Now it is Palvi
Pride of justice
Now it is Palvi
Babasaheb's thoughts
Now it is Palvi
Entwined in the breath of Dhamma
To be Swayamdeep
Now that Palvi is bright
of the future
The Wisdom of the Sun of Bright Equality
of humanities
In the forest of equality...❤🤣
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
The blog is my home of words. The mind is happy while picking the flowers of poems, now you must visit the blog to pick those flowers. I express my feelings in such a way. Welcome to this human threshold of words. If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा