गतीचे चक्र फिरले आणि माणसाला माणूस म्हणून जगण्याचा नवीन प्रकाश ताट मिळाले जीवन समृद्धीसाठी.
वर्णव्यवस्थेच्या क्रांतीचा नवीन आवाज म्हणजे दीक्षांत समारंभ. शूद्रत्वाचे जीवन कसे होते आणि त्यानंतर कसे झाले हे सांगणारी ही कविता या संदर्भातून याच पार्श्वभूमीतून ही कविता.
"ताट प्रकाशाचे", ही कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे.
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही चुका असला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा त्यावर संशोधन केले जाईल. धन्यवाद......!!
शब्द अंगावर यायचे
पण शिव्याचा स्वरूपात
आता दीक्षांतनंतर
ते मधाळ झाले
हृदयाच्या कप्प्यात
अभिमानाने
बहरलेल्या माणसातल्या
माणसांमध्ये
आधी नव्हते काळोखाच्या
अंधारलेल्या जीवनयात्रेत
शूद्रतेच्या अतिशूद्रतेच्या
म्हणून आरंभ आहे
नवीन अस्मितेचा
नवीन अक्षरांच्या
ओळखीचा
प्रकाशाच्या ताटी
उघडलेली नवीन किमया
जगण्याची
आरंभ नवयुगाचा
नवीन जीवनाचा
नवीन शब्दांच्या उजेडाचा
प्रकाशाच्या ताटी नवयुगाचा
रणांगणात...!💕
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------
The wheel of motion revolved and man got a new light plate to live as a man for the prosperity of life.
The new voice of caste system revolution is convocation. It is from this background that this poem tells about the life of a Shudratva and how it happened after that.
"Taat Prakashache", this poem is autographed and composed.
Don't forget to like and share if you like. If there are any mistakes, please let me know in the comment box and it will be researched. Thank you......!!
**** plate light ****
The words would flow
But in the form of insults
Now after convocation
They became madhal
In the heart compartment
with pride
In bloom man
in humans
There was no darkness before
In a dark journey
Of the extremes of Shudrata
So it begins
of a new identity
of new letters
Acquaintance
plates of light
A new alchemy opened
to live
The beginning of the New Age
of new life
The light of new words
New Age of light
In the battlefield...!💕
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
The blog is my home of words. The mind is happy while picking the flowers of poems, now you must visit the blog to pick those flowers. I express my feelings in such a way that I can understand. Welcome to this human threshold of words. If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹
--------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा