savitalote2021@bolgger.com

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०२१

*आयुष्याच्या पायरीवर


         **आयुष्याच्या पायरीवर **
    

काही वेगळे होत मनात पण 
आता काही वेगळे आहे तेच 
तर आयुष्याचे सत्य 
.....आयुष्यातील पायरीवर


            जन्मांतरीची नाते ही आयुष्याची कितीतरी पायऱ्या चढले तरी उत्तर प्रश्नांची प्रश्न-उत्तरांची सतत चालत राहते. विचारांचा श्रृंखलेमध्ये हळुवारपणे चढावी लागते. आयुष्याची पायरी आयुष्याच्या सुखद- दुःखद दोन्ही कारणांमध्ये सामोरे जाताना उत्तर अपेक्षित असतात. पण अनामिक आलेल्या संकटांमध्ये का आणि कशी चढून जाते यावर आयुष्याची एक एक पायरी ठरलेली असते.

      सुंदर निर्मिती जीवनाची ज्या जीवनावर प्रेम करत राहतो. आपल्या सोबत खूप सुंदर सौंदर्याने भरलेल्या प्रवासात वेचीत राहतो. आयुष्याचे सत्य ऋणानुबंधाने आणि नवचैतन्याने !!


आयुष्याच्या पायर्‍यांवर सहजता असेल तर आयुष्य यशाच्या पायरीवर सहज घेऊन जाते... तरी यश मार्गावर परीक्षेचा पेपर सतत सोबत असतो व्यक्तींच्या मन पायऱ्यांवर!!!


        

        आयुष्याच्या पायरीवर शिखर गाठणे जितके कठीण खूप कठीण त्याहीपेक्षा कठीण चढ-उतार यांच्या या पायऱ्या आयुष्याला नवीन वळण देते. यशस्वितेची नवीन पायरी देते सुखाचे नवी पायवाट देते विश्वासाची नवीन वाट दिसते. वाळवंटामध्ये पाणी आणि दुष्काळामध्ये नवीन उम्मीद देते. 

        आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर जपून पावले ठेवावी लागतात कदाचित खूपच जपून ठेवावी लागते न ठेवल्यास कधी आपण शिखर गाठलेले पाय उत्तर होऊ हे आपल्याही लक्षात येत नाही चढ-उताराचा हा खेळत फक्त एकच जिंकते ती म्हणजे आयुष्याची पायरी.

            आयुष्याची प्रत्येक पायरी संस्कारांना आपल्यात रुजवून घेत असते. जीवनाच्या प्रत्येक वाटेवर संस्कार रुजून घेत असतो. स्वप्नांना महत्वकांक्षी वृत्तीला समाधान ध्येय आणि आपल्यातील सकारात्मक - नकारात्मक दोन्ही पायर्‍यांना प्रत्येक वाटेवर आयुष्य पायरी आधार देत असते. 

       आकाशाला हात पुरेल इतका आत्मविश्वास देत संघर्षाला सामोरे जाण्यासाठी बळ देते जीवन जगताना अशा कितीतरी पायऱ्या असतात की त्या चुकीच्या असतात आणि त्या चढत चढत आपण कधी दुःखमय पायऱ्यांवर येऊन जातो कळत सुद्धा नसते.


             मागे वळून पाहताना फक्त आपल्याला आयुष्याच्या पायऱ्या खचलेला दिसतात. एक वेगळी ओळख पण आपली नसलेली... एक वेगळी पायवाट पण आपली पावले नसलेली... एक वेगळी धाव जी आपण कधीच धावलेली नव्हती... खोल अतिखोल पण सत्य आयुष्याच्या पायरीवर. आयुष्यात खचून जाणे परत ध्येय गाठणे पर्यंत नवीन पायावर शोधणे. परत नवीन स्वप्न आनंद निर्माण करणे. परत चढ-उतारांचा खेळ चालूच आयुष्याच्या मैदानावर.

              प्रत्येक जाणिवेला सोबत जेवण आयुष्याच्या पायरीवरील रंगमंचावर नवीन खेळ चालू मनातील भावना परत उचंबळून येतात. त्या रंगमंचावर आणि चालू होतो. आयुष्यातील नवीन पायरी चेहऱ्याला सुंदर मेकअप चढवून वावरण्याची कला. त्या पायरीवर कुणालाही इंट्री नसते. आत  आल्यास- बाहेर जाण्याची!! फक्त आयुष्याच्या या पायरीवर एक तर हरणे असते एक तर जिंकणे असते.

            आयुष्याच्या या पायरीवर ठरत असावे का जीवनातील यशस्वीतेचे नवेगाणे.  ठरत असावे त्या व्यक्तीच्या आयुष्याच्या त्या पायरीवर त्याचे जीवन गाणे खोटे पण यशस्वी. खोटे काय यशाच्या पायऱ्यांचा सोबत चालणारी नवीन जीवनकला असो. 

         आयुष्याची पायरी खूप अनुभव देऊन जातात. त्या अनुभवावरून नवीन पायरीवर पाय ठेवताना पूर्वानुभव लक्षात ठेवावे लागते. काय गरज आहे त्यापेक्षा काय करू नये.. हे आयुष्याची पायरी आपल्या जीवनाला शिकवून जाते. सुख दुःख प्रेम धृणा मैत्री करुणा पाप-पुण्य यापेक्षा कितीतरी गोष्टी आयुष्यातील पायर्‍या आपल्याला चढताना सांगून जाते. अजून वर वर चढताना मांगे सोडलेल्या पायऱ्या विसरू नका हाच संदेश देत जातात.

            आयुष्यात कितीही खचून गेले तरी चढावी लागणार आहे. किती मागे राहिलो तरी चढावी लागणार आहे. कितीही तडजोड करून लहान वळणे घेतली तरी त्या फक्त मोजमापेची साधने आहे. जीवन जगताना आयुष्याच्या प्रत्येक पायरीवर आत्मविश्वासाने आपली पावले ठेवावी लागणार आहे आणि हेच आयुष्याची पायरी प्रत्येक वेळेला संदेश देत जातात.

        आपले ध्येय गाठण्याची.... असलेले ध्येय त्रिकालबाधीत ठेवण्यासाठी.... जीवनाची घडी व्यवस्थित बसविण्यासाठी.... जीवनाला खंबीरपणे चालविण्यासाठी... नवीन प्रतिमा उजळण्यासाठी... परत क्षण सांभाळून घेण्यासाठी... हीच आयुष्याची पायरी सतत अंतर्मनाला बळ देत असते. 

वेदना सतत मनाला होणार 
काहीतरी सांगत असतात 
हेही दिवस जातील 
सहजच ते गेले तसेच 
आयुष्याची सत्य हेच दिवस 
आताचे चुकूनही वेगळ्या वळणावर 
टाकू नकोस पावले आताचे 
आयुष्याची पायरी सांभाळत..!

            ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-   * आयुष्याच्या पायरीवर *

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा .आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!


*************************************


       ** On the steps of life **


But with something different in mind
Now that's something different
So the truth of life
 ..... on the steps of life


        No matter how many steps one takes in life, the relationship between birth and death continues to be a question-and-answer affair.  Thoughts have to be slowly climbed into the chain.  Steps in life Answers are expected when dealing with both the happy and sad causes of life.  But one step at a time depends on why and how anonymous people get into trouble.


          The beautiful creation of life that keeps loving.  Stays with you on a journey full of beautiful beauty.  The truth of life with debt and rejuvenation !!


 If there is ease on the steps of life, then life is easily taken on the steps of success ... However, on the path of success, the exam paper is always with the person on the steps of the mind !!!


         These ups and downs give life a new twist, even more difficult than reaching the pinnacle of life.  Gives a new step of success Gives a new step of happiness A new path of faith appears.  Water in the desert and new hope in drought.


          If you want to be successful in life, you have to take careful steps at every step of life. Maybe you have to take a lot of care.

         Every step of life inculcates values ​​in us.  Samskara is rooted in every walk of life.  Satisfaction with the ambitious attitude towards dreams is the goal of life and it supports both the positive and negative steps in us.


     There are so many steps in life that are wrong and you don't even know when you come up the sad steps.

           Looking back, you only see the steps of life worn out.  A different identity but not yours ... A different step but not your own steps ... A different run that you have never run ... On the deepest but deepest step of true life.  Exhaustion in life to find a new foundation until you reach the goal again.  To create new dream happiness again.  The game of ups and downs continues on the field of life.

           With every awareness, the new game on the stage of the meal life steps back to the emotions of the mind.  That goes on and off the stage.  The new step in life is the art of putting beautiful makeup on the face.  No one has an entry on that step.  If you come in- go out !!  Only at this stage of life is there a way to lose and a way to win.

              This is the stage of life.  The song of his life at that stage of a person's life may be false but successful.  What is false is the new life art that accompanies the steps of success.
            The steps of life go by giving a lot of experience.  Past experience has to be kept in mind while setting foot on a new step from that experience.  What not to do more than what is needed .. This step of life teaches our life.  Happiness, sorrow, love, hatred, friendship, compassion, sin and virtue tell us many more things while climbing the steps of life.  Don't forget the steps you left behind while climbing higher.

            No matter how much you spend in life, you have to climb.  No matter how far behind we are, we have to climb.  No matter how many compromises you make, they are just measuring tools.  You have to keep your footsteps on every step of life with confidence and these are the steps of life that are giving a message every time.

                To achieve your goal .... To keep the goal in time .... To set the clock of life in order .... To run life firmly ... To brighten the new image ... To take back the moment ... This is the step of life that constantly strengthens the intuition.  .

The pain will be constant
 Saying something
 These days will pass
 Easily they went as well
 This is the truth of life
 Now accidentally on a different     turn
 Don't take the steps now
 Taking care of the steps of life ..!

          ✍️🏻©️®️Savita Tukaram Lote

 ✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
 Title: - * On the steps of life *

         Be sure to leave feedback in the comment box. If you like it, don't forget to like and share.
 Thank you .. !!




*************************************



I am your shadow /// मी तुझी सावली ///

            सप्तपदी चालताना स्त्रियांमध्ये एक प्रकारे विचार पातळीवर खूप खूप मंथन चाललेले असते.  आपण या चौकटीमध्ये बसू का? आपले विचार.. आपल्या भावना... आपले स्वातंत्र्य... स्त्री म्हणून.. व्यक्ती म्हणून ..मुलगी म्हणून ...राहील का?  स्वतःजवळ!!!
          या भावविश्वातून स्वरचित ही कविता, "मी तुझी सावली" लिहिल्या गेलेली आहे.

         /// मी तुझी सावली ///

सप्तपदी चालताना साक्षी होती 
माझी सावली तुझ्या सावली बरोबर 
फक्त सोबतीला

मी तुझी सावली झाले 
खऱ्या अर्थाने आज... 
सप्तपदीच्या वचनातून 

तू मुक्त केले तेव्हा 
स्त्री स्वातंत्र्याच्या विचारधारेने
मनाने त्या क्षणाला

तुम्ही माझी सावली झाले आणि...!
मी तुझी सावली झाले 
जीवनयात्रेच्या प्रवासात..!!

               ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- // मी तुझी सावली ///
             अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!







           In a way, women have a lot of brainstorming while walking in the saptapadi.  Shall we sit in this window?  Your thoughts .. your feelings ... your freedom ... as a woman .. as a person .. as a girl ... will it remain?  Near myself !!!
        This self-composed poem, "I am your shadow" has been written from this world.


      /// I am your shadow ///


 Saptapadi was a witness while   walking
 My shadow is with your shadow
 Just a companion

 I became your shadow
 In a real sense today ...
 From the saptapadi verse

 When you set free
 With the ideology of women's       liberation
 Mind that moment

 You became my shadow and ...!
 I became your shadow
 In the journey of life .. !!

      
         ✍️🏻©️®️Savita Tukaram Lote

✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
 Title: -  // I am your shadow ///

             Please let us know in the comments box.  Don't forget to like and share if you like.




गुरुवार, १९ ऑगस्ट, २०२१

** I have to say it once **एकदा सांगायच आहे

** एकदा सांगायच आहे  **

मनातल माझा सांगण्यासाठी 
एकदा भेटायचे आहे 
नयनातील आसवे तुझ्या 
प्रेमळ हाताच्या स्पर्शाने 
पुसायचे आहे 
गालावरील आनंद भरून आलेल्या 
हृदय भावनेला तुझ्याजवळ 
सांगायचे आहे... थरथरत्या 
ओठांनी थरथरत्या हातांनी 
गुलाबद्यायचा आहे 
माझ्याच बागेतील..!! 
तुझ्या माझ्या प्रेमाची साक्षी 
म्हणून लावलेला गुलाबपुष्पाचे 
खूप झाले,  सहज भेटणे आता 
मूळ मुद्द्यावर येण्यासाठी 
वेळ काढून भेटायचे आहे 
कारण तुझे प्रेम अनुभवायचे आहे 
तुझ्या नयनाच्या साक्षीने 
तुझ्या प्रेमाच्या साक्षीने 
शेवटच्या श्वासापर्यंत जिवंत 
राहायचे आहे...
ओंजळीत प्रेमाची भीक घेऊन..!!
हेच एकदा सांगायचे आहे 
तुझ्या प्रेमाची फुले वेचण्यासाठी 
एकदा भेटायचे आहे..!!!!!!!


             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  ** एकदा सांगायच आहे  **


        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.



** I have to say it once **


 To tell my heart
 Want to meet once
 The tears in your eyes
 With the touch of a loving hand
 To wipe
 Filled with joy on the cheeks
 The feeling of the heart is with you
 I mean, trembling
 Lips trembling with hands
 I want to give a rose
 In my own garden .. !!
 Witness your love for me
 So planted roses
 It's too much, easy to meet now
 To get to the point
 Want to meet in time
 Because I want to feel your love
 By the witness of your eyes
 By witnessing your love
 Living to the last breath
 Want to stay ...
 By begging for love in the palm of your hand .. !!
 This is what I want to say once
 To pick the flowers of your love
 Want to meet once .. !!!!!!!

            ✍️🏻©️®️Savita Tukaramji Lote
       Title: - ** I have to say it once **

             Awareness of your arrival is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
 

*************************************


बुधवार, १८ ऑगस्ट, २०२१

It's been a long day (// खूप दिवस झाले //)

          प्रेम ही जाणीव प्रेमात पडल्यावरच कळते प्रेम विरह प्रेमात अपयश आल्यावरच कळते. ते आल्यानंतर मनाला समजावे आठवणी पुसल्या जातात. तरी कधीकधी आठवणीच्या सागरात अलगद मन घेऊन जाते.वेडी आशा मनाला लावून जाते या भावविश्वातून स्वरचित स्वलिखित विरह कविता आहे. 
       आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

  //  खूप दिवस झाले //

खूप दिवस झाले 
आठवणी आलाच नाही 
स्मृतीच्या पटलावर 
आज अचानक परत 
विसरलेले सर्व क्षणात 
आठवण गेले 

काय झालं कळतच नाही 
मन माझ माझ राहतच नाही 
आज मनातील शब्द 
ओठांवर आणि नंतर कागदावर कोऱ्या 
सागर आठवणींचा परत बुडून 
गेले एकदा 

कसे सांगू मनातील व्यथा 
तुला कळतच नाही 
विचारावे म्हटले तर कुणाला?
तुझ्या आठवणीचा सोबत 
तू कुठे भेटशील? 
कुठे दिसशील?  

याच आठवविचारांसोबत 
चालत आहे वेडी आशा 
स्मृतीपटलावर..!!

         ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- //  खूप दिवस झाले //

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!


** It's been a long day **

 It's been a long day
 No memories
 On the memory board
 Suddenly back today
 In all the forgotten moments
 Gone are the days
 I don't know what happened
 The mind does not live in me
 Words in mind today
 Blank on the lips and then 
 on the paper
 The sea of ​​memories sank back
 Once gone
 How to tell heartache
 You don't understand
 Who to ask?
 With your memories
 Where will you meet
 Where do you look
 With the same recollection
 Crazy hope is running
 On the memory board .. !!

          ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- It's been a long day 

    Please let us know in the comments box.  Don't forget to like and share if you like.
 Thank you .. !!


----------------------------------

( जाणीव) Awareness

        // जाणीव //

तुझ्या माझ्या प्रेमाला 
कधीही जाणीव नव्हती 
दुराव्याची 
      आता स्वतःला विसरते 
      परकेपणाची जाणीव आत 
      माझी मलाच होते 
      जगण्याच्या जाणिवेने 
विपरीत सारे नसलेल्या 
आठवणी मोहात अस्तित्वाचा 
जाणीव मात्र उणीवेची 
तुझ्या... शब्दामागे प्रत्येक 
     उगाच क्षणभंगुर निर्माण होते 
    जाणीव तुझ्या माझ्या प्रेमाची 
    अबोल विरहाची..!!

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-   // जाणीव //

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


Awareness
To you my love
 Never realized
 Distance
 Now forgets himself
       Awareness of alienation within
       I had mine
      With a sense of survival
      Unlike all of them
  Memories exist in temptation
 Awareness, however, is lacking
 Every one of your ... words
 Suddenly it becomes fleeting
     Aware of your love for me
     Abol Virhachi

           ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  Awareness
      
         Awareness of your arrival is your reaction.  Be sure to leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

***********************************

सोमवार, १६ ऑगस्ट, २०२१

"क्षितिजापलीकडे मनातलं" ऑनलाईन मराठी चारोळी संग्रह



          विविध भावना आणि विषयांना समर्पित ऑनलाईन मराठी चारोळी संग्रह "क्षितिजापलीकडे मनातलं"  मराठी चारोळी होय.
    
         चारोळी( चार +ओळी ) इंग्रजीत owls म्हणजे चार ओळीची कविता होय. चारोळी अगदी मोजक्या शब्दात भावना अर्थपूर्ण पद्धतीने सांगून जातात. 

        आयुष्यातील सुंदर क्षण चार ओळीत मांडण्याचा मनाला स्पर्श करणारी सुंदर अर्थपूर्ण रचना म्हणजेच चारोळी होय ....क्षितिजापलीकडे मनातलं"  मराठी चारोळी संग्रह विविध भावनेला समर्पित चारोळी लिहीण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी चारोळी मोजक्याच शब्दात परंतु मनातील संवेदना ओळींमधून मांडण्याची ही एक पद्धत म्हणून अशा काही खास मराठी चारोळी तुमच्यासाठी आणले आहे.

        हा मराठी चारोळी संग्रह तुमच्यासाठी आणलेला आहे. आवडल्यास शेअर आणि लाईक करायला विसरु नका ...प्रतिसाद द्यायला विसरू नका..!!



            नव स्वप्नाच्या गावाला जाताना नवनवीन वळणे येतात तसेच हे एक वळण माझ्या आयुष्यातले. "क्षितिजापलीकडे मनातलं", हा माझा पहिलाच ऑनलाईन मराठी चारोळी संग्रह त्याला तुम्ही भरघोस प्रतिसाद द्या ही आशा बाळगतो माझ्या सर्व वाचक मित्रांसाठी घेऊन येत आहे;प्रत्येकांच्या मनातील ,"क्षितिजापलीकडे मनातलं"  ऑनलाईन मराठी चारोळी संग्रहामध्ये भावना रेखाटण्याचे थोडाफार प्रयत्न माझ्याकडून केला गेला आहे.




     1


तुझ्या माझ्या नात्यात हे
सत्य हातात आहे नव्याने 
त्या रंगात रंगायचे आहे 
माळायचा आहे प्रीतीचा गजरा


                       2
जगासाठी गोड राहायचे 
असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी 
होय म्हणा नाही म्हणताच 
सगळे जग वाईट म्हणतात

                    

                  3

कोणत्याही वाटेवर चालताना 
चालाविच लागते ...
पायाखाली काय आहे त्यापेक्षा 
त्यातून सुखरूप निघणे महत्वाचे




                        4

रोज  झुरते मी 
त्याच वाटेवर 
हरवलेल्या क्षणांसोबत 
नव्याने उगाच






                   5



एकाच आकृतीमध्ये राहण्यापेक्षा 
त्यापासून  दूर राहा... 
थकलो तरी चालेल 
येईल पायवाट विश्वासाचे


                  6

                     
टिका करणे सोपे असते 
कदाचित खुप सोपे असते 
स्वतःला सिद्धकरणे तितकेच 
कठीण सदैव जीवनात

                     7


परिस्थितीवर मात करता येत नाही 
म्हणूनच संयम ठेवा हेच 
एकच औषध आहे 
जीवन धारेतील सत्याला 

                8
तुला सांगतो स्पर्धा माझी 
तुझ्याशी तु ही ये असाच 
माझ्या कवेत असा मी आलो 
तुझ्या कवेत तुला भेटण्यासाठी

                  
                       9
                     
                   
वेदनाही तू सुखही तू 
शब्दांची शब्द प्रतिमा ही तू 
पेटलेले विचार ही तू 
प्रेमाची ज्योतही प्रकाशाची तू !!!



                       
                 10
धुक्यातून वाट काढत चालावे 
चालतो आयुष्याचे गणित सोडवितांना 
घेऊन जाते सहज आपल्यातील 
माणसाला आपलाच माणसाजवळ
                11


वेळेनुसार चला वा वेळेला 
बदला आपल्यानुसार वेळ 
आपली असेल प्रत्येक वेळ 
क्षणाक्षणाला जीवनातील !!!

                      12

नकारात्मकतेला खतपाणी घालू नको 
वाईट गोष्टी विचारात घालू नका 
सुरुवात आत्ताच करा नवविचारांची 
नवे झाड लावा मेंदू सकारात्मकतेचे



                 13



वलय शून्यातून निर्माण होते 
तरंगणारे पाण्यात गोलाकार 
आयुष्यही असेच माझ्या तुझ्या 
नात्यातील वर्तुळासारखी फिरत



                    14

एक एक पायरी चढावी 
ध्येय गाठण्यासाठी हीच एक लढाई 
आपल्यातील माणुसकी जागे 
ठेवण्याची !!



                     15


रंग नभातील मी आहे 
अजून सोबतीला माझ्यातील जिद्दीने
उगवतीच्या नभातील रंगासोबत 
परत भेटण्यासाठी

              16



पंख नसले तरी 
झेप माझी आकाशी 
तोल सांभाळत सुखदुःखाच्या 
दगडावरील साक्षी तू माझा 



                   17

पाखरू होऊन आकाशात 
उडा पाखरू होऊन 
जग येईल कवेत
बळ देईल उडण्यासाठी पंखात !!




18

मागे वळून पाहताना वाटतं 
खूप समोर आले
मात्र मन त्याच हिंदोळ्यावर 
झुलते तिथेच वळून बघताना




19
संयम हवा आपल्याला आपल्यापर्यंत 
आणण्याचा वेळ बदलत आहे सुखाच्या 
राशीवर चालण्यासाठी फक्त प्रयत्न 
सयंम शांतता ठेवा मनात !!!



20



जिंकण्यासाठी ओळखावे लागतात चित्रविचित्र चेह-यामागील सत्य अनावशक 
कुठल्याही वेळी कुठल्याही घटना प्रसंगात जिंकतो आपण त्या क्षणाला जीवनात

माझ पहिल 
.....प्रेम 
शेवटच 
प्रेम.....

21

22

ऊन पावसाच्या खेळत खेळला 
अवेळी आलेला पावसाने मनसोक्त 
भिजून नेले बेभान 
वाटसरू करून गुंतलेला घरट्यामध्ये




23

इथे थांबणार नाही विचार मंथन 
अनुत्तरीत किंचाळताही येत नाही फितूर झालेल्या क्षणांना एक वेगळीच लाट


24

माझे दोन 
मित्र ... 
पुस्तक .....
....ग्रीन टी


25



नजर झेप माझी आकाशी 
कवेत माझे स्वप्नात तंगणार
गरुड झेप स्वप्नांच्या वाटेवर
जिंकण्याच्या सहआनंदात
🌹🌹🌷🌷🏆



26



पानांच्या देखाव्यात 
पाखरांचे घर आणि 
फक्त पानांचा  
आभास.... विसावायला 



27

सोडविला गुंता मावळतीचा 
रंगाच्या उगवत्या सूर्याचा 
रंगाबरोबर....
गुंता सुटलेल्या नात्यांच्या

28

वसंत फुलला की फुले फुलतात 
फुले फुलले की वसंत फुलतो 
हृदय फुलले की गालावरील कळी फुलते 
टवटवीत फुलांच्या रूपा संगे



29

चुकीच्या गोष्टीचे समर्थन 
करता करता चिखल कधी होतो 
माहित नाही आनंदाचा शांततेचा 
आणि समाधानाचा टाकाऊ शब्दांनी !!



30
हृदयातील Life line चालूच 
          असते तिथे....प्रेमाचा झरा 
          वाहू द्या! अखंड.
  

31

समोरचा कितीही
शक्तिशाली असो
लहानपण आपलेसे करतात 
त्या शक्तीला !!!





32



हृदयाची चाबी 
कुणाजवळही देऊ नये 
ती आपल्या स्वाभिमानाची 
गुरुकिल्ली असते !!

जिथे आशा संपते 
त्या क्षणापासून चालू होतो 
सकारात्मकतेचा प्रवास परत 
हृदयापासून !!!



34।    आवरलेले मन कधीही चांगले 
          कारण ते बेभान घेऊन जाते 
          इतरांचेही आणि स्वतःचीही 
          सुख शांती...!!

35 


सांभाळणारे हदय 
रक्ताळलेले स्वप्न एकटेच 
असतात... न समजलेल्या 
भावना रुपी व्यक्तीला !!



36.

जुन्या संस्काराचे पायेमुळे 
खोल असतात 
ते दिसायला कुरूप होते 
स्वार्थी माणसांना... 
असे असले तरी 
संस्कार असतात 
ते ...
खानदानीपणाचे !!!

37
शोधता शोधता कधी हरवून गेलो 
कळलच नाही प्रेमाला रम्य पहाट 
मावळतीचा क्षण कधी झाला 
कळलेच नाही हरवलेल्या प्रेमाने

38

जगण्याच्या सप्तसुरांच्या सुरांना तुझ्याच गालातल्या गालात हसूनची 
सवय झालेले मनाला मनातल्या मनात 
सुरेल हसण्यासाठी....!!!



39

उंच माझा झोका 
स्वप्नांच्या प्रत्येक वाटेवर 
उंच माझा 
झोका

40

पावसाची सर अलगद 
सृष्टीला ओलेचिंब करीत 
नवनिर्मितीची झाली सुरुवात 
ढगांना थेंब जड झाले...!!!
      42

स्मृतीच्या पानांमधून योगायोगाने लपवलेली पाने जगण्याच्या प्रवासात अलगद मार्गावर  पानगळीसारखे आले आणि रिकामे झाले  स्मृतीचे पाने नयन अश्रुने ....!!




    नाते आपुले जन्मोजन्मीचे रेशीमगाठी 
   नव स्वप्नांचे क्षितिजापलीकडे मनातलं   भावबंध शब्दांची मन शब्दांचे मनातलं क्षितिजापलीकडे..!!


               ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-  क्षितिजापलीकडे मनातलं ऑनलाईन मराठी चारोळी संग्रह

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
 
 

चारोळी

शोधता शोधता कधी हरवून गेलो 
कळलच नाही प्रेमाला रम्य पहाट 
मावळतीचा क्षण कधी झाला 
कळलेच नाही हरवलेल्या प्रेमाने

             ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- चारोळी 

       अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!!

गुरुवार, १२ ऑगस्ट, २०२१

स्पर्शाने अंतरंग

     स्पर्शाने अंतरंग

मायेचा स्पर्श व्हावा 
मनाच्या डोहात आनंदाचा 
उरल्या-सुरल्या सुखाच्या 
भावनेच्या लाटांवर मायेचा स्पर्श व्हावा 
मनाच्या डोहात आनंदाचा 
उरल्या-सुरल्या सुखाच्या 
भावनेच्या लाटांवर 
सुगंधित व्हावे नवतारे 
आनंदाचे 

अतृप्त संदर्भ सागर आनंदाला 
मनाच्या डोहामध्ये बहरणाऱ्या 
कोमल भावनेला हसऱ्या 
फुलांसोबत सदैव बहरावे 
आनंदाचे फुल मायेच्या स्पर्शाने 

प्रसन्न हसऱ्या... 
सावलीसोबत ...!!
हर्ष अंतरंग 
सहवासातील आनंदी 

खडतर चैतन्याच्या प्रवासात 
अंतर्बाह्य स्पर्शुन जावा 
आनंद...!! 
अबोल सही पण जावा 
चक्क मायेच्या स्पर्शाने 

जीवन आनंदमय होवे 
रम्य ती सुवर्ण सकाळ 
जी भेटेल मला आनंदमय 
माझ्या परिकल्पनेची सुगंधीत 
मायेच्या स्पर्शाने 
अंतरंग...!!!!!
सुगंधित व्हावे नवतारे 
आनंदाचे 

अतृप्त संदर्भ सागर आनंदाला 
मनाच्या डोहामध्ये बहरणाऱ्या 
कोमल भावनेला हसऱ्या 
फुलांसोबत सदैव बहरावे 
आनंदाचे फुल मायेच्या स्पर्शाने 

प्रसन्न हसऱ्या... 
सावलीसोबत ...!!
हर्ष अंतरंग 
सहवासातील आनंदी 

खडतर चैतन्याच्या प्रवासात 
अंतर्बाह्य स्पर्शुन जावा 
आनंद...!! 
अबोल सही पण जावा 
चक्क मायेच्या स्पर्शाने 

जीवन आनंदमय होवे 
रम्य ती सुवर्ण सकाळ 
जी भेटेल मला आनंदमय 
माझ्या परिकल्पनेची सुगंधीत 
मायेच्या स्पर्शाने 
अंतरंग...!!!!!


            ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-स्पर्शाने अंतरंग

     अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

वेळी कुणासाठीही थांबत नाही

*** वेळी कुणासाठीही थांबत नाही ***

वेळी कुणासाठीही थांबत नाही 
म्हणून वेळेनुसार चला  
वेळ आपल्या जीवनातील 
अमूल्य ठेवा आहे... 

संपत्तीपेक्षा ही 
संपत्ती कधीही मिळवता येते 
पण गेलेली वेळ कधीही 
मिळविता येत नाही म्हणून 

वेळेला महत्व द्या 
टाईम इज मनी...!!
----------------------------------

Time does not stop for anyone 
so go on time
Time in your life
Keep up the good work ...

 This is more than wealth
 Wealth can be acquired at any time
 But never the time gone by
 As cannot be obtained

 Value time
 Time is money ... !!



            ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :- वेळी कुणासाठीही थांबत नाही

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you..!!

----------------------------------

बुधवार, ११ ऑगस्ट, २०२१

*** कुणी ठरवावं ***

*** कुणी ठरवावं ***

कुणी ठरवावं 
हाती असलेला नियतीचा 
डावपुढच्या मिनिटाला कोणता 
असतो हे..!
कुणी ठरवावं 
त्याने तिने त्या नियतीने 
त्या मिनिटाने या साक्षी 
असलेल्या त्या प्रत्येक 
शब्दांनी... 
कुणी ठरवावं 
पायातील स्वप्नांची चाल 
चालताना ती सरळ मार्गाने 
व्हावी की आडमार्गाने करावी 
दगड धोंडे प्रत्येक मार्गावर 
तरी पण 
कुणी ठरवावं 
ती वाट... 
नियतीने साक्षी असलेल्या 
पायवाटेने..!! 
कुणी ठरवावं आपल्याच 
मनातील आपल्याच बद्दल 
असलेल्या भावनेला इतरांच्या 
शब्दांनी मांडलेली 
ती भावना (स्वार्थी )का?  
घ्यायची हे ही 
कुणी ठरवावं 
कुणी काहीही ठरवले असले 
तरी आपण ठरवायचे 
आपल्यासाठी काय योग्य ...!!

               ✍️🏻©️®️सविता तुकाराम लोटे

 ©️®️✍️Savita Tukaramji Lote
शीर्षक :-   कुणी ठरवावं 

        अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
Thank you...!!


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...