......गुढीपाडवा
चाहूल नवविचारांचे......
क्षितिज संस्कृतीचे
नव्या विचारांचे मुळ
नवीन स्पर्शबरोबर आरंभ
नव्या विश्वासाने
नव्या यशाचे शिखर
नव्या नातंबरोबर
नव्या नजरेने
नव्या यशक्षण मोलाचे
उधळत गोडवा
हळूच;पण,
हलक्या पावलांनी घेऊन
सुखाची पहाट सोनेरी
आनंदाची उधळण करीत
नवचैतन्याचा....
नव नक्षीदार स्वरूपात
घेऊन स्वागत करूया
या चैतन्याचा
नव्या विचाराने
भरभराटीच्या आशीर्वादाने....!!!
✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
शीर्षक :- ......गुढीपाडवा
चाहूल नवविचारांचे......
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा