savitalote2021@bolgger.com

शनिवार, २८ डिसेंबर, २०२४

मांडला नवा डाव (विद्रोही साहित्य कविता)

    "मांडला नवा डाव", ही कविता बाबासाहेबांच्या यशोगाथातील त्या क्षणासाठी आहे तो क्षण वर्गाच्या बाहेर होता. तरीही त्यांनी हार मानली नाही.
        तो वर्ग, तो फळा,तो खडू आपले जगण्याचे ऑक्सिजन आहे हे त्या बालमनावर कोरून ठेवले आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्या ऑक्सिजन सोबत जगत राहिले. त्या क्षणाला आधारित ही कविता.
         आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित आणि स्वरचित आहे. काही चुका आढळल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. त्यावर संशोधन केले जाईल धन्यवाद....!💕🤣

*** मांडला नवा डाव ***

सरले होते सारे 
आता.... 
जगण्याच्या वाटेवरती 
पण बाबासाहेबांनी 
शिक्षणाचा नवीन 
आरंभ जगण्याचा 
श्वास ठेवला आणि ...!


नवीन दीक्षा समारंभाने 
दलितांच्या काळोखात 
नवीन पहाटवाट 
सरले 
दिस ते समारंभामुळे 
दीक्षांतराच्या ....!

बुद्धाची वाट नवयुगाची 
मानवतेची 
नवीन ओळखच 
नवजीवनवादी प्रकाशाने 
आरंभ नवयुगाचा 
नवा मांडलेल्या 
अस्मिततेचा ......!

मुक्तीचा 
प्रज्ञेचा क्रांतीचा 
नवसागरक्रांतीचा 
नवीन शब्द चांदण्याचा 
शितल दरवळ 
माणुसकीचा 
अंधारलेला मानवी गर्भाच्या 
काळजात मांडला नवा डाव 
मानवतेचा.....!!❤😀🤣🌹💕💕

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे

       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया  होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .

       ब्लॉग हे माझे शब्दांचे घर आहे. कवितांचे फुले वेचताना मनाला आनंद होतो आता ते फुले वेचण्यासाठी तुम्ही ब्लॉगला नक्की भेट द्या. मला सुचेल रुचेल पचेल यात मी माझ्या भावना व्यक्त करते. शब्द स्वरांच्या या माणुसकीच्या उंबरठ्यावर आपले स्वागत आहे. या उंबरठ्यापर्यंत आलाच आहात तर, इथे समाधान व तुमच्या मनातला असंख्य व्यथांना भावनेला शब्द मिळतील.
          आवडल्यास फॉलो कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------
     "Mandla Nava Daav", this poem is for that moment in Babasaheb's success story that moment was outside the classroom.  However, they did not give up.
          That class, that fruit, that chalk engraved on that child's mind that it is the oxygen of his life and he continued to live with that oxygen till his last breath.  This poem is based on that moment.
           Don't forget to like and share if you like.  The poem is handwritten and composed.  If you find any mistakes, please let us know in the comment box.  Will research it thanks....!💕🤣

 *** A new trick was introduced ***

 All had moved 
 Now... 
 On the road to survival 
 But Babasaheb 
 A new education 
 Beginning to live 
 Hold your breath and ...!


 With a new initiation ceremony 
 In the darkness of Dalits 
 A new dawn 
 moved 
 Because of this ceremony 
 Dikshantar ....!

 Buddha waiting for the new age 
 of humanity 
 A new identity 
 In a revivalist light 
 The beginning of the new era 
 Newly arranged 
 Identity ......!

 of liberation 
 Revolution of knowledge 
 of Navagarakranti 
 New word moon 
 Shital Darval 
 of humanity 
 Darkened human fetus 
 Kaljat presented a new plan 
 Humanity...❤😀🤣🌹💕💕

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

         Aware of your arrival, your reaction is yes.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

         The blog is my home of words.  The mind is happy while picking the flowers of poems, now you must visit the blog to pick those flowers.  I express my feelings in such a way that I can understand.  Welcome to this human threshold of words.  If you have come to this threshold, here you will find satisfaction and words for your many aches and pains.
            If you like it don't forget to follow comments and share...!💕❤🌹

--------------------------------------------------------------------------

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...