....सकारात्मक विचारांची गुंफण!!
(just to fly the wings
....a bundle of positive thoughts!!)
चार ओळींच्या कवितेला चारोळी म्हणतात
(A poem of four lines is called Charoli)
मनातील भावन संवेदना मनातील विचार संवेदना मनातील विचार आजूबाजूची परिस्थिती त्यातून मनात आलेले विचार मनातील चलबिचल मनातील प्रश्न अशा कितीतरी गोष्टी कमीत कमी शब्दात मांडण्याचे कविता प्रकार म्हणजे चारोळी होय.
कमी शब्दात पण प्रभावी शब्दरूपी संवेदना मनात घर करून भाव प्रकट करणारी एक प्रभावी माध्यम म्हणजे ( Charoli collection ) चारोळी संग्रह...!!!
नेमक्या शब्दात मांडणे... लिखाण करण्याचा हा थोडासा प्रयत्न माझ्याकडून होत आहे.
सोशल मीडियाद्वारे वाचकांपर्यंत पोहोचविण्याचे काम जागतिक माहितीचे केंद्र म्हणजे गुगल या माध्यमातून वाचक मित्रमैत्रिणी पर्यंत हे माध्यम करीत आहे. आपल्यातील दुवा हा गुगल माहितीचे महाकेंद्र होय.
"पंख उडण्यासाठीच, हा चारोळी संग्रह मी संग्रहित करून हर्ष उल्हासित मनाने वाचकांच्या हाती देत आहे. माझ्या अंतर्मनातून उमटलेल्या शब्दप्रतिभेतून साकार झालेली भावनांच्या शब्दातून वेचण्याचा केलेला हा छोटासा प्रयत्न आहे. सुरुवातीचे चारोळी संग्रह हे माझ्या भाव विश्वातील होते पण आताचा चारोळी संग्रह ,'पंख उडण्यासाठीच' हा माय मराठीच्या मातीत उमलू लागलेली फुल आहे.
क्षणिक का होईना पण मनाला गुंतवून ठेवणारी चारोळी आहे. पंख उडण्यासाठीच चारोळी संग्रह आयुष्यातील वेगवेगळ्या विचार संग्रहातून मांडणी केलेली आहे. पंख उडण्यासाठीच असतात मग ते पंख विचारांचे असले तरी ते उडण्यासाठीच असतात.
बंदिस्त जीवन आणि बंदिस्त विचारसरणी कधीही स्वातंत्र्य होऊ शकत नाही याच जीवनातील सत्य चारोळीत गुंफून रसिकांसमोर माझ्या प्रिय मित्र मैत्रिणींसाठी ऑनलाईन घेऊन आलेली आहे.
स्वतःच्या प्रतिभा कौशल्याने केलेला आकार देत नवनवीन सौंदर्याचे पैलू शब्दात मांडण्याचा हा प्रयत्न हा छोटासा. प्रयत्न रसिक मनाची दाद नक्की मिळेल. या विश्वासावर हा चारोळी संग्रह ऑनलाइन सादर करीत आहे.
कला ही कोणत्याही माध्यमात बांधल्या जाऊ शकत नाही याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणजे आजचा सोशल मीडिया!! तो प्रतिभेला योग्य जागा देतो. प्रतिभा उजळतो ....प्रतिभा टिकवितो आणि हे सर्व माझे मायबाप रसिक प्रेक्षक वाचक यांच्यामुळेच.
काव्यसंदर्भात सांगायचे झाले तर माझ्या मते वाचक हाच खरा कवी मनाचा आरसा असतो. काव्याची अनुभूती घेताना तितका तो स्वतः त्यात रमून जातो स्वतःच्या संघर्षाला आयुष्यातील वेगवेगळ्या वळणावर वळण घेत इथपर्यंतचा प्रवास त्याच्यासमोर येऊन जातो आणि तेव्हाच खऱ्या अर्थाने कवीच्या प्रतिभेला अर्थ येतो ...चीज होते .
चारोळी संग्रह काव्य कलाकृतीला रसिकांनी जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी ऋणी आहे. आज मी आपला समोर "पंख उडण्यासाठीच.." (Wings to fly.#) हा तिसरा चारोळी संग्रह ऑनलाईन नव्या स्वरूपात सविनय सादर करीत आहे.
याचे श्रेय खरंतर माझ्या रसिक मित्र-मैत्रिणींना जातो.माझ्या वाचक मित्र-मैत्रिणी यांना जाते. माझ्या वाचक मित्रमंडळींना जाते. त्यांच्या शुभ आशीर्वादामुळे मला नवीन ऊर्जा मिळते. परमेश्वराने ही शक्ती ही प्रतिभा मला दिली त्या परमेश्वराची ही ऋणी आहे कारण यामुळे मी माझे विचार शब्दात मांडण्याचा प्रयत्न करतो.
माझ्यावर असा शुभाशीर्वाद राहू द्यावा.
मी पुन्हा एकदा सर्वांचेच मनःपूर्वक आभारी आहे.
आई-बाबा ताई यांच्या आशीर्वादाने आज मी काहीतरी करू पाहत आहे. (Wings to fly) पंख उडण्यासाठीच हा चारोळी संग्रह माझ्या स्वतःच्या आयुष्यातील एक पान असावे असे वाटून जाते. कारण आई-बाबांनी कधीही कोणत्याही संघर्षात एकटे सोडले नाही. प्रत्येक वेळी त्यांनी संघर्षातून वाट कशी काढायची हेे स्वतंत्रपणे समजावून सांगितले.
जसा पारिजातकाचा सुगंध लपवू शकत नाही तसेच विचार त्यांचे स्त्री म्हणून कधीही स्वातंत्र्यपंखांना कुठेही बंदिस्त केले नाही. मग ते विचार असो ....भावना असो.... शब्द असो ...शिक्षण ...करियर....!!
आयुष्यातील अशा कोणत्याही प्रसंग असो तिथे बंदिस्त केले नाही. एक नक्की सांगावे लागेल बंदिस्त आयुष्य पाहिले नाही.... म्हणूनच मला पंख उडण्यासाठीच होते आणि आहे.
म्हणून या चारोळी संग्रहाचे नाव मी (Wings to fly) पंख उडण्यासाठीच ठेवलेले आहे. चारोळी संग्रहातील काव्य मनमोहीत करेलच एवढीच आशा आहे. आयुष्याचा किती प्रवास झाला माहित नाही आणि किती प्रवास अजून बाकी आहे माहित नाही.... तरीही आयुष्यात आलेला थोडाफार अनुभवाच्या आधारावर चारोळी संग्रहातील चारोळी आहे. तो गोड मानून घ्यावा.
चांगला माणसाच्या सानिध्यात जीवन आनंदी होते जिव्हाळा, प्रेम, आपुलकी व विश्वास या शब्दांची महती होते. अशीच माझ्या काव्याची नवनिर्मिती चारही बाजूने तुमच्या आशीर्वादाने सुगंधित होऊ द्या.
आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये आपले मत नक्की कळवा. आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर नोंदवा धन्यवाद.
ऑनलाईन पंख उडण्यासाठीच( Wings to fly) हा मराठी चारोळी संग्रह गुगलच्या साक्षीने ब्लॉग द्वारे प्रकाशित करीत आहे.
1
तुझे माझे नाते निराळे
पांघरलेल्या शालीतून हळवे
शब्द श्वासांबरोबर येणारे
3
तुझ्याशिवाय ही कातरवेळ
संपलेली आहे रात्र दिवस
यातील हिशोबा संपलेला आता
आहे तुझ्याविना
5
भरलेल्या डोळ्यांनी बघताना
क्षण निघून जातात
भरभर आता तुला फक्त
विचार पाहत राहतो
6
7
आठवावे लागतच नाही कधी
विसरलेच नाही श्वासमाझा तूला
आशेचा किनारी माझे प्रेम
तुझ्या प्रेमाच्या
8
9
याच आशयावर आहे अजूनही मी
येईल सुखाचे क्षण पुन्हा परतीच्या
वाटेवर थांबलेल्या
त्यात जागी ...!
11
एकसुरात पडणारा पाऊस खिडकीतून आठवतो माझे शब्द आणि मी
त्याच्यासोबत खूप भिजतो
प्रेमाने ओले होऊन
12
हे असेच होतेे नेहमी आता
एखादी आठवण येऊन जाते
आणि भटकत ठेवते मनाला
आठवणींच्यााा प्रेमळ सागरात
14
विचारतो तो मला माझ्यात
काय वेगळ आहे इतरांपेक्षा
उत्तर सरळ होते जे त्यांच्यात
नाही ते तुझ्यात आहे
16
17
हसू निर्माण करावे असे
शोधले होते पण काटेच पेरले
अश्रूंसोबत स्वप्नांसोबत ओठांवर
निरर्थक शब्दांचे उणे हसूच ठेवले
18
19
तुझा पहिला स्पर्शने पावसातला
उमटला शहरा होता मनावर
नवीन ओळख जगण्याची तरी
शांत जखम होती पेटता विचारांची
20
21
पावसात एकटेच फिरताना
पाऊस गप्पा मारत राहतो
कधी कधी येत जा अशीच
मनमोकळे होण्यासाठी आठवणीतून
22
23
माझ तुझ करता करता
प्रश्न कधी मागे पडतात
कळतच नाही आणि शिल्लक राहते
ते सजलेल्या चेहऱ्यावर खोट हसू
24
25
भय असावेच लागते
प्रत्येकांना नाहीतर आपल्या
गुणांसोबत कधी अवगुण
गोळाबेरीज होईल कळत नाही
27
तुमचे विचार तुम्हाला चांगले की वाईट
ठरवीत असते म्हणून विचारांनावर
जोर द्या नाते आपोआप आपल्याजवळ येईल
प्रेमाची आणि अनोळखी सुद्धा
28
29
जीवनाचा प्रवास बाभळीसारखा काट्यांसोबत हळुवार अंगवलीला पडलेला सावलीचा
स्पर्शही काटेरी आपल्याच सुखदुःखाच्या बाभळीसारखा आपल्याच प्रवासात..!!
30
31
वेगळीच दुनिया चालू आहे आपापल्या नात्यातील विश्वासाची
गंमत तर तेव्हा आहे, विश्वासाचा
धागा दिसतच नाही कुठे
32
33
आसवांचा झरा कुठला वळणावरून
येईल माहित नसते म्हणून
आपलीच वाट मोकळ ठेवावी
त्या संघर्षासाठी वळणा- वळणावरती
34
35
उंच उडण्यासाठी निरर्थक संगती
मागे सोडावी लागेल तेव्हाच
आशा उद्याच्या स्वप्नपूर्तीच्या
यशस्वी जीवन गाथेची
36
37
गंमत आहे तुझ्या माझ्या वळणदार
प्रवासातील प्रवासाची तू उत्तर
तर मी दक्षिण मी पूर्व तर तू पश्चिम
तरीही प्रवास सोबतीचा एक सावली होऊन
39
पंखांना बळ देण्यासाठी दुःखाचे चटके
सहन करावे पण मूकपणे इथे
कोणीही वेदना समजून घेत नाही
इतरांच्या कधीही...!
40
41
हरवले आहे माझे मन
थोडे शांत होत उसंतच नाही मनाला
हरवलेल्या तुझ्या .....
आठवणीमधून !!!
43
विश्वासाच्या सागरावर अविश्वासाचा
धागा मोठा असतो अपयशाच्या पायरीवर चालताना म्हणून जपून विश्वासाचा
धागा निवडा हितगोष्टी सांगताना मनातील
44
45
जीवनाची वादळे खूप शिकून जातात अनुभवाची नवीन शिदोरी देऊन जातात आयुष्याच्या पायरीला स्वच्छ आरशासारखे चमकून जातात आपल्याच उघड्या डोळ्यांसमोर
46
47
रातराणीचा सुगंध आता नको वाटतो
जीवन संघर्षाच्या वाटेवर आता
गंधहीन झाल्या आहेत तो सुगंध
रोजच्या नवीन संघर्ष यात्रेसोबत
49
जीवनाची काही पाने दुःखात असली
म्हणून कुठल्याही वळणावर सुखाचे पाने
चालू होतील म्हणून प्रयत्न सोडायचे नाही
जीवन प्रवासयात्रेत...!!!
50
शब्दांच्या मैफिलीमध्ये शब्द जिंकतात तसे तुमचा आशीर्वाद स्वरूप शब्द प्रतिक्रियांच्या माध्यमातून माझ्यावर येऊ द्या हे मी माझे भाग्य समजे. धन्यवाद...!
ऑनलाईन चारोळी संग्रह 🕊पंख उडण्यासाठीच सकारात्मक विचारांची गुंफण संग्रह आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.....!!!
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
(As words win in a concert of words, I consider it my destiny to let your blessed nature come upon me through word reactions. Thank you...!
Online Charoli collection 🕊 If you like the collection of positive thoughts just to fly, don't forget to like and share. Thanks.....!!!
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote)
=====🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊=======
just to fly the wings"
....a bundle of positive thoughts!!
(just to fly the wings
....a bundle of positive thoughts!!)
A poem of four lines is called Charoli
(A poem of four lines is called Charoli)
Charoli is a form of poetry to express many things in the least number of words such as emotions, sensations, thoughts, sensations, thoughts, surrounding conditions, thoughts, movements in the mind, questions in the mind.
Charoli collection is an effective means of conveying emotional feelings in less words but effectively.
This is my little effort to put into words...
The work of reaching the readers through social media is being done by the global information center i.e. Google to the readers and friends. Your link is the epicenter of Google information.
"Just to fly, I am collecting this collection of Charoli and handing it over to the readers with a joyful heart. Realized from my inner talent of words...
The work of reaching the readers through social media is being done by the global information center i.e. Google to the readers and friends. Your link is the epicenter of Google information.
"For wings to fly, I am collecting this Charoli collection and handing it over to the readers with a happy heart. This is a small attempt to extract the feelings from the words of my inner talent. The initial Charoli collection was from my Bhav Vishva but now the Charoli collection, 'For wings to fly' This is a flower that has started to bloom in the soil of My Marathi.
It is charoli that engages the mind even if it is momentary. Charoli collection is arranged from different collection of thoughts in life just to fly the wings. Wings are for flying, even if they are wings of thought, they are for flying.
The truth of life that closed life and closed thinking can never lead to freedom has been wrapped in charoli and brought to the fans online for my dear friends.
As far as poetry is concerned, in my opinion, the reader is the mirror of the true poet's mind. As much as he feels the poetry, he himself gets absorbed in it, his own struggle at different turns in his life, his journey up to this point comes before him, and only then does the poet's talent really make sense...things happen.
I am grateful for the response of the fans to the Charoli collection of poetic works. Today I am presenting to you the third Charoli collection online in a new format "Wings to fly.#".
The credit for this actually goes to my hobbyist friends and my reading friends. To my reader friends. His auspicious blessings give me new energy. I owe this strength and talent to the Lord because I try to put my thoughts into words.
May such blessings remain upon me. I pray to God that my poetic talent remains with me. Once again I am deeply grateful to everyone.
Today I am trying to do something with the blessings of parents Tai. (Wings to fly) This charoli collection seems to be a page from my own life. Because parents are never left alone in any struggle. Each time he explained separately how to get out of the conflict.
Just as Parijatka could not hide her fragrance, her thoughts as a woman never confined the freedom fighters anywhere. Be it thoughts ....Feelings....Words ...Education ...Career....!!
Any such events in life are not confined there. One must say for sure that I have not seen a closed life.... That's why I had and still have wings to fly.
So I have named this charoli collection (Wings to fly). The only hope is that the poetry of the Charoli collection will enthrall. You don't know how much life has traveled and you don't know how much journey is still left.... Still, the little bit of experience that comes in life is the Charoli of the Charoli collection. Consider it sweet.
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote)
🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊🕊