The modern woman is advancing in new fields. It has created its own identity in this age of technology. The cloistered woman of ancient times is now making her own place in the society with a straight neck.
Taking on the winds of change in every corner of the world. She has reached a major milestone of empowerment. Innovations, education opportunities, equal rights have revolutionized the lifestyle of modern women. Modern society no longer imposes traditional customs, traditions, superstitions, egos, undesirable caste practices on women. The social system has a special hold on innovation.
Women are moving freely in the public sphere. Women Law Education Sports Health Journalism Literature Administration Politics Technology Research Department Security Department Army UPSC is raising its name in competitive exams like MPSC.
A modern woman is working with the responsibilities of mother, wife and daughter relationships. The achievements of women on the stage of history are appreciated by the modern society. By inheriting the culture, the attitude of modern women is changing. The modern woman is climbing each step on this ladder of success.
In the age of technology, we are making progress by touching innovation. The eagle is soaring. Women in urban and rural areas are creating their own existence. Every woman is trying her best for the development of this society. Because they know their history, of slavery!! Today, in these free winds, the winds of slavery blow, but if they come to us, the modern woman has learned the art of keeping them under pressure. The modern woman is a torch burning. The modern woman is the sun that never sets. The modern woman is that color in a world of social trend colors.
She is Mauli. She is Tai. She is a sister. She is the wife. It is the shield of today's progress. Modern woman is in every household. The modern woman is a grandmother, a mother, and she is herself.
10. तंत्रज्ञान युगातील स्त्री:-
गेल्या दोन दशकांचा प्रवास महिलांचा पाहिला तर मात्र तंत्रज्ञान आणि महिला या विषयावर मोठ्या प्रमाणात विचार केला गेला आहे. भारतामध्ये गेल्या दोन दशकांमध्ये विज्ञानाच्या विविध शाखा निर्माण झाला आहे. इंग्रजी भाषेच्या शिक्षण प्रणालीमुळे आणि वाढते इंग्रजीचा वापर रोजगारांची संधी जागतिक आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर तंत्रज्ञानाच्या ज्ञानावर आधारित असल्यामुळे आज कुटुंबाचा कल नवनवीन पद्धतीने शिक्षण देण्यास मुलांना मुलींना सुरुवात केली. आजच्या विज्ञान युगात जवळपास सर्व क्षेत्रात महिला आघाडीवर आहेत.
पुरुषाच्या मागे राहून केलेली प्रगती, पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून केलेली प्रगती आणि आता पुरुषांसोबत राहून त्यांच्यातली एक होऊन केलेली प्रगती, यामागे तंत्रज्ञानाचा खूप मोठा हात आहे.
भारतात स्वातंत्र्यानंतर विचार केल्यास तंत्रज्ञानाच्या विकासामुळे महिला संशोधनाच्या क्षेत्रात आघाडीवर आहे. रोज एक नवीन तंत्रज्ञान विकसित होत आहे. संशोधन होत आहे. महिला जास्तीत जास्त यामध्ये सहभागी होतात. काही गोष्टी गांभीर्याने घ्याव्याच लागतात.
प्रगती जितकी होते तितके संघर्ष ही असतात. महिला सामाजिक आर्थिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक तांत्रिक इत्यादी सर्वच मध्ये आपल्या सहभाग नोंदविता आहेत. त्यांना संघर्ष करावाच लागतो आहे.
लैंगिक अत्याचाराच्या बातम्या सतत येत असतात. आता स्त्रिया स्वयंभू झालेल्या आहे. स्वकर्तृत्ववान झालेल्या आहे.
विज्ञानामुळे तंत्रज्ञानामुळे इंटरनेटच्या माध्यमांमुळे जग जवळ आलेले आहे. स्त्रीने उंच भरारी घेतलेली आहे. त्या आता कुठेच कमी पडत नाही. तरीही तिला संघर्षाला समोर जावेच लागते .तंत्रज्ञान युगात स्त्री सगळीकडे दिसत असली तरी एक स्त्री म्हणून तिला किती स्वीकारले जाते याकडेही लक्ष द्यावे लागेलच. कारण परिस्थिती खूप कठीण आहे. महिलांना हवे तितके अजूनही या क्षेत्रात सांभाळून घेतले जात नाही. महिला बुद्धिमत्तेच्या जोरावर आणि अथक परिश्रमाच्या जोरावर उच्च पदावर जातात. तरीपण त्यांना त्यांच्या जबाबदारी कर्तव्य अधिकार यापासून वंचित ठेवले जाते.
(If we look at the journey of women in the last two decades, the issue of technology and women has been largely considered. Various branches of science have emerged in India in the last two decades. Due to the English language education system and the increasing use of English, employment opportunities are globally and internationally based on knowledge of technology, today families tend to start educating boys and girls in innovative ways. In today's scientific age, women are at the forefront of almost all fields.
Technology has a huge hand behind the progress of being behind men, the progress of standing shoulder to shoulder with men and now the progress of being with men and becoming one with them.
Considering the post-independence India, women are at the fore in the field of research due to the development of technology. A new technology is being developed every day. Research is being done. Women mostly participate in it. Some things have to be taken seriously.
As much as there is progress, the struggle is…)
संशोधन क्षेत्रापासून त्यांना वंचित ठेवले जाते पण एक गोष्ट विसरायला नको संशोधन हे स्त्रीने केले या पुरुषाने संशोधन हे यशस्वी होणे महत्त्वाचे! कारण विज्ञान तंत्रज्ञान हे विचारत नाही की तुम्ही स्त्री आहे की पुरुष आहे. हा शोध पुरुषांनी लावला की स्त्रियांनी लावला. तो शोध यशस्वी होणे महत्त्वाचा असतो.
त्या संशोधनामुळे सर्वांगीण विकास होणे महत्त्वाचा असतो. विकसित दृष्टिकोन असणे महत्त्वाचा असतो.
तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये गुणवत्तेत वाढ झाली आहे. मुलींना मुलांसारखाच दर्जा आता प्रत्येक घरात दिला जातो. "काही अपवाद अजूनही आहे." अजून त्यांच्यापर्यंत संविधान पोहोचलेलेच नसावे म्हणून तर गर्भात मुलींना मारले जाते.
स्त्रीवर कौटुंबिक हिंसाचार केला जातो. मुलींचे शोषण केल्या जाते. मानव तस्करी केली जाते आणि मुलींना तिच्या हक्कांपासून दूर ठेवले जाते. पण हे काहीच अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे.
कारण चारही बाजूने समानतेचे वारे वाहत आहे. स्त्री पुरुष समानता आता प्रत्येक क्षेत्रात आहे आणि ही जागृती फक्त विज्ञानामुळे तंत्रज्ञानामुळे समाजमान्य झालेली आहे.
प्राचीन काळापासून जे काहीच थोडेफार स्वातंत्र्य महिलांना मिळाली त्याचे सोने महिलांनी केले. स्वातंत्र्य उत्तर काळानंतर मिळालेल्या अधिकाराचा वापर त्यांनी आपल्या देशाच्या विकासात हातभार लावून केला. हे जरी काही लोक मान्य करत नसले तरी विकासाचा आराखड्यात हे मान्य होतेच.
तंत्रज्ञानाचा वेध घेत स्त्रियांनी प्रगती केली. बदलत्या वाऱ्यांबरोबर बदलत विज्ञानाची कास धरले. तंत्रज्ञानाच्या जोडीला गुणवत्तेची जोड दिली.
स्त्रियांनी सर्व क्षेत्रात आपले योगदान दिले. शेतीविषयक ज्ञान घेऊन प्रायोगिक तत्वावर शेती सुद्धा त्यांनी केला. शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या, नापिकी शिक्षणाची जोड नसलेल्या स्त्रियांनी सुद्धा स्वबळावर नवीन कृषी तंत्रज्ञानाचा वापर करून आणि पारंपारिक शेतीचा सरमिसळ करून शेती फुलविली.
शेती फुलविता फुलविता त्यांनी त्यांचा विकास केला. ऑफिसमध्ये जाणारी स्त्री सकाळी पाच ते रात्री 11 चा प्रवासा रोजचा!
स्त्री घरातून बाहेर पडली आणि प्रत्येक क्षेत्रात आपले अस्तित्व निर्माण केले.
कधी स्त्री शिक्षिका, कधी डॉक्टर, कधी इंजिनियर, कधी संशोधक, कधी लेखिका, कधी पत्रकार,कधी डॉक्टर, कधी नर्स, कधी अंगणवाडी सेविका, कधी अंगणवाडी मदतनीस, कधी आशा, कधी बचत गट चालविणारा गट, कधी मजूर, कधी कचरा गोळा करणारी, तर कधी चार चाकी ओढत भाजीपाला विकणारी, तर कधी चहाच्या कॅन्टीन वर तर कधी भोजनालय चालवणारी, कधी रेस्टॉरंट हॉटेल चालविणारी, कधी पावभाजींच्या गाडीवर ,कधी सुरक्षा विभागात तर कधी बँकेत, कधी...... कधी ......तर कधी........ हा गणिताचा पाढा कधीही न संपणारा. कारण स्त्रीने त्या प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान दिले आहे. तिथे ती स्वकर्तृत्वाने पोहोचलेली आहे. कधी संसाराचा गाडा पुढे चालविण्यासाठी तर कधी स्वप्नाच्या वाटेवरून चालण्यासाठी पंख तिने प्रत्येक वेळेस स्वतःला लावून घेतले आहे. कधी स्वखुशीने तर कधी परिस्थिती समोर हतबल होऊन पण स्त्री कधीही हरली नाही.
ती प्रत्येक क्षेत्रात आपले योगदान देतच आहे. मग ती अशिक्षित स्त्री असो वा शिक्षित स्त्री असो तिच्या वाटेला आलेले सकाळी पाच ते संध्याकाळी 11 चा प्रवास हा कधी न संपणारा. तरी ती हसतमुखाने या तंत्रज्ञानाच्या युगात स्वतःचे स्थान मजबूत करीत आहे.
( Sometimes a woman teacher, sometimes a doctor, sometimes an engineer, sometimes a researcher, sometimes a writer, sometimes a journalist, sometimes a doctor, sometimes a nurse, sometimes an Anganwadi worker, sometimes an Anganwadi helper, sometimes Asha, sometimes a group running a self-help group, sometimes a laborer, sometimes a garbage collector, Sometimes selling vegetables on a four-wheeler, sometimes on a tea canteen, sometimes running a restaurant, sometimes running a restaurant, sometimes on a vegetable truck, sometimes in the security department, sometimes in a bank, sometimes... ........ This is a never-ending lesson in mathematics. Because women have contributed in each of those fields. She has reached there on her own. Sometimes to drive the chariot of the world forward and sometimes to walk on the path of dreams, she has applied herself every time. Sometimes willingly and sometimes desperate in front of the situation, but the woman never lost.
She continues to contribute in every field. Whether she is an uneducated woman or an educated woman, her journey from 5 am to 11 pm is never-ending. However, she uses this technique with a smile...)
त्यांना प्रोत्साहन द्या! स्त्रीने स्त्रीला प्रोत्साहन दिले तर त्या प्रोत्साहनाला बळ मिळेल.
एकदा कर्तव्याची माळ पूर्ण करताना इतिहासाच्या मंचावर स्त्रीचा इतिहास सर्वश्रेष्ठ असेल आणि हे सर्व प्राचीन स्त्रियांपासून चालू झालेला प्रवास आजच्या आधुनिक स्त्रीपर्यंत तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या गौरवशाली आहे.
खरं सांगायचं तर, लिहिताना खूप मुद्दे राहून गेले. जितके लिहिता आले तितके लिहिले असेच म्हणावे लागेल. कारण स्त्री ही कोणत्याही शब्दात संपूर्णपणे मांडता येत नाही. तिचं संघर्ष कोणत्या शब्दात मांडता येत नाही.
कोणत्याही काव्यात मांडता येत नाही तरी अशी एक व्यक्ती आहे ती कधीही पुरुषप्रधान संस्कृतीला समजू शकत नाही. ती फक्त त्याच व्यक्तींना समजते ते स्वतः समानतेच्या वाऱ्यांसोबत चालण्याची हिंमत करतात.
स्त्रीची आजपर्यंतचा प्रवास हा एकट्या स्त्रीच्या खांद्यावरून झालेला नाही यामागे अनेक समाज सुधारकांचा हात आहे. या हाताची कधीही मोजणी केली गेली नसली तरी स्त्री ही त्या प्रत्येक हातासाठी ऋणी आहे.(Thanks you💕) त्यांच्या ऋणानमुळे आज ती आकाशात झेप घेत आहे.
प्राचीन काळापासूनच्या स्त्रियात्वाचा तंत्रज्ञान युगापर्यंतचा प्रवास आश्चर्यकारक प्रगतीचा आहे. प्रत्येक स्त्रीला आरशासारखा स्वच्छ आणि पारदर्शक ही प्रगती मान्य आहे. तंत्रज्ञानाचा विकसित समाजाचा ती भाग होणार आहे.
तळागाळापर्यंत हे तंत्रज्ञान विकसित स्वरूपात जाणार आहे. स्त्री त्या तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या प्रगतीसाठी आणि कुटुंबाच्या प्रगतीसाठी करून घेणारच आहे.
पर्यायाने स्त्री सामाजिक विकासाच्या या विकासामध्ये आपले योगदान योग्य पद्धतीने देत आहे. स्त्री देवीचे रूप आहे. स्त्री मातृत्वाची देण आहे. स्त्री आपुलकीची खाण आहे. स्त्री माऊली आहे. स्त्री सामाजिक संरचना पुढे नेणारी आहे.
(Alternatively, women are giving their contribution in the right way in this development of social development. Stree is the form of Goddess. A woman is gifted with motherhood. A woman is a mine of affection. The woman is Mauli. A woman is a mover of the social structure.)
( There is no world without women.... There is no world without men.. Society has to accept this now. Because nature has given equal rights to both. It is a glorious history that due to some reasons the progress of women was hindered but now women are making their progress on their own initiative. Step by step, woman has even brought the world closer to her hands. A woman is a woman. Whether she is ancient or modern or open-minded in the age of technology, she is a woman...!
"Full of magic
Full of faith
full of dreams".❤)
स्त्री शिवाय जग नाही.... पुरुषाशिवाय जग नाही...... हे आता समाजाला मान्य करावे लागेल. कारण निसर्गाने दोघांनाही समान अधिकार दिलेला आहे. काही कारणास्तव स्त्रियांच्या प्रगतीमध्ये अडथळा निर्माण झाला पण आता स्त्री स्वकर्तुत्वावर आपली प्रगती करत आहे हा गौरवशाली इतिहास आहे. पायऱ्या पायऱ्यांवर स्त्रीने अगदी आपल्या हातात जग जवळ केले आहे. स्त्री स्त्री आहे. ती प्राचीन असो आधुनिक असो वा तंत्रज्ञान युगातील खुला मुक्त विचाराची असो ती स्त्री आहे...!
"मायेने भरलेली
विश्वासाने फुललेली
स्वप्नांनी भरलेली".❤
©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे
आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया होय. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .
महिला दिनविशेष यासाठी लिहिलेला हा लेख आवडल्यास लाईक करा शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये आपले मत आवर्जून लिहा. त्या मतांवरच माझ्या लिखाणाची देखणी चूक असल्यास माफी असावी. चुका सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगा. त्या दुरुस्त केल्या जाते. तुमचे मत स्वातंत्र्य अंतिम असेल. धन्यवाद!!!!
-------------------------------------
©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote
Aware of your arrival, your reaction is yes. Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.
If you like this article written for Women's Day, please like it, share it and write your opinion in the comment box. If there is any mistake in my writing, then please forgive me. Also tell me the mistakes in the comment box and they will be corrected. Your freedom of opinion will be final. Thank you...!!
-------------------------------------
# महिला दिन महिला दिन विशेष आंतरराष्ट्रीय महिला दिवस जागतिक महिला दिवस मराठी लेख मराठी कविता स्त्री विश्व स्त्रीचे योगदान स्त्रीच्या चालू घडामोडी तंत्रज्ञान युगातली स्त्री तंत्रज्ञानाच्या युगापर्यंत स्त्रीयत्त्वाचा प्रवास स्त्री शक्तीचा विजय महिला दिवस महिला दिनविशेष
Women's Day Women's Day Special International Women's Day World Women's Day Marathi Articles Marathi Poetry Women World Contribution of Women Current Affairs Women in the Age of Technology Journey of Feminism to the Age of Technology Victory of Women's Day Women's Day Women's Day Special.
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕