savitalote2021@bolgger.com

शनिवार, १० सप्टेंबर, २०२२

त्याचे माझे प्रेम शब्दापलीकडील सौंदर्याचे❤❤

      

💕त्याचे माझे प्रेम 
       शब्दापलीकडील सौंदर्याचे❤❤
        
           ✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

         मी आणि तो एकाच माळेचे मणी. तरी वेगवेगळ्या भावनेने जोडली गेलेली मला तो आवडतो याचे कारणे आहेत, तरी सांगायचे झाले तर "सकारात्मक विचारसरणीचा तो", तर मी त्याला आवडते ,"फक्त सौंदर्याच्या ओळखीमुळे "

      ती आमच्या नात्या नात्यापलीकडे ओळख. तो कधीच कोणत्याही गोष्टीचा
रिप्लाय न देणारा तरी हक्क गाजविणारा आणि मी हक्क न दाखविता सतत त्याच्याशी संवाद साधणारी.

        वेगवेगळ्या नात्यातील वेगवेगळी वाट. तरी आपली आपली होऊन जपलेली व जपणारी. त्याचे माझे प्रेम खुलत गेले... फुलत गेले..... एका अनोळखी वळणावर सुगंधित होत गेले.... दोघांच्याही मनात.

प्रीत माझी त्याची 
मोगरा फुललेल्या झाडासारखी 
सूर्यप्रकाशाच्या तेजस्वीरंगासारखी 
पावसात शांतपणे बरसणार्‍या सरीसारखी



         कधी वाटते की त्याच्या प्रेमात का पडले? तर कधी वाटते की प्रेम तरी आहे का? मन मोकळा गप्पा नाही. मन मोकळा संवाद नाही. तरी प्रेम आहे. त्याच्या माझ्या मध्ये संवादाविनाच. संवाद असावा पण तो माझ्या पुरता त्याचा संवाद शब्दाबरोबर कमी आणि डोळ्यांनी जास्त.  माझा  शब्दांनी...! पण खरंच माझ्या संवाद शब्दांनी.

           आमचं नात वेगळ. वेगळ्या वाटेवरच. शब्द खूप सांगतात असे वाटत होते, पण शब्द आपला भावना व्यक्त करणारे माध्यम आहे हे फक्त त्याच्या स्वभावामुळे कळले. मी शब्दाशी बोलते लिहिते वाचते भावना आशय व्यक्त करते आणि तो फक्त हे,  हो,  नाही, आहे आणि हात हातात घेत एकटक बघत असतो. त्या सूर्यप्रकाशाकडे रंगाचा खेळ चालू असताना. 'सौंदर्याची लई लूट चालू आहे.' इतकाच का तो बोलतो...!

❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
      कधी नयनात बघत असतो माहित नाही काय? कधी हात हातात घेत फक्त बोल ना !!!एवढेच. प्रेम चित्रपटात असते असे नव्हतेच मुळे. तो नेहमीच आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेला आहे.  पण प्रेम चित्रपटात विशिष्ट शैलीने दाखविलेले जाणारे प्रेम अस्तित्वात नसतेच मुळे. त्याचे मत हसऱ्या डोळ्यांनी मुलीकडे फक्त बघण्याच्या भूमिकेत असते आणि बोलताना असा का असतात मुली !! फक्त विचित्र कपडे घातले की झाले,  प्रेम व्यक्त होते त्यांचे. सौंदर्याची भडक भूमिका तयार झाली की संपल प्रेम. स्पर्शाची भाषा समजली की प्रेम व्यक्त झाले. 
      कधी वाटत हा खरंच प्रेमाला समजतो की "मतलब की दुनिया सारी.," पाणी दे,  हळूच हात हातातला सोडून चल काम आहे... भूक लागली असेल तर काही खाऊन घे. इतकीच काय त्याची आपुलकी असते. त्याची माझ्या वेळेसाठी अस वाटून जाते.

    काही क्षणासाठी एकटेपणाची जाणू मनात येते गंध नसलेला भावना क्षणात येऊन जातात 

नको आता एकटेपणा 
हवी सोबत आत्ताच तुझे 

    पण त्याचे प्रेम असेच सुरुवातीपासून. त्याच्याकडे पाहिले की वाटतं का प्रेमात पडले असेल. त्याला कविता कळत नाही. त्याला यमक कळत नाही. चारोळी कळत नाही. लेख कळत नाही.त्याला कधीही गुळगुळीत मिळमिळीत बोलता येत नाही. सर्वच गोष्टीत अरसिक असलेला. त्याला विशिष्ट गोष्टीची भाषा कळत नाही तरी तो माझा आहे.

        माझ्या शब्दांसारखा त्याला सोडले की सुटत नाही... जोडले की जुळत नाही. त्याचे माझे नाते असेच भाषापलीकडील. कविता छान आहे, पण नेमकी काय आहे हे न सांगता येणारी भाषा. तरीही प्रेम कमी होत नाही. ते अधिकच वाढत जाते.
       त्यावेळी राग खूप आलेला असतो. हसरे डोळे सर्व काही सांगून जाते. भाषा समजलेली नसते पण भावना मात्र कळलेला असतात. हातात हात घे खूप सुंदर दिसते. एवढेच! 
तू कवितेसारखी.... तू चारोळी सारखी छान आहे. तुझे प्रेम माझ्यासाठी. गालावर गोड स्माईल दे...!

    चल आज काही कॉफी पीते है न लाजणार तो दचकलेली मी खूप बोलू खूप हसू खूप भांडू खूप रागवू माहित आहे तुला हे सर्व हवे असते पण  Time management करना है job भी माझी राणी.
     मी निशब्द होते. शब्द मला काहीच बोलू देत नाही. फक्त बोलत रहातो, हसत राहतो, बघत राहतो, हातात हात सतत घेत. डोळ्यातील पाणी लपवित. सूर्यप्रकाश किती छान आहे. मी हो ,हो, नाही, आहे, एवढे शब्द माझे..! त्याची शब्दाची रांगोळी रंगेबिरंगी काही मलाही न समजणारी...!
💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
       शब्दांची जाणीव झालेली असते आणि न नकळत बोलून जातो. माझी - तुझे प्रेम निराळे. सौंदर्यापलीकडील आणि हेच आकर्षणच मला तुझ्याजवळ ठेवते.
           तुझे पाणीदार डोळे इवलेशे मेकअपविना असलेल्या चेहऱ्यावर फक्त भावना असतात ❤ ओठांची हालचाल फक्त बोलण्यासाठी माझ्यासाठी.... जवळही उभी न कुणाला करणारी तू मला मात्र हातात हात कायम चारचौघातही घेऊ देणारी. माझी माझ्या शब्दांचा अर्थ न लावणारी फक्त माझी. आज तू खूप सुंदर दिसत नाही सॉरी.... मी तुला रागवला ना म्हणून !! पण स्वप्न पूर्ण होतील आपल्या प्रेमाचे. 

           मी हसरे होत लाजत हळूच शब्दांची बांधाबांध करत कधी उद्या परवा की आज आत्ता की उद्याच्या परवा की आज आत्ता परत शब्द माझे - त्याच्या नात्यातील वेगळा रेशीम बंध बांधण्यासाठी. पण तो हसऱ्या डोळ्यांनी वेळ आल्यावर...!!
       ..... प्रश्न पडत नाही अशावेळी.

     प्रेम फुलत जाते त्याच्या ओठांवरील हळूच शब्दांच्या साक्षीने.  रातराणी  फुलते मनात सुगंधी. चंद्रताऱ्यांच्या कल्पना सत्यात येईल या क्षणी असे वाटते. त्याच्या हातात कधी माझा हात जातो कळत नाही पण तो बोलत राहतो. माझ्या त्याच्या नात्यातील सर्व बंध मागे सोडून.

         त्याचे शब्द मोडका तोडक्या शब्दात शब्दसौंदर्याची सोबत घेत मोठ मोठ्याने हसत डोळ्यात पाणी येईल इतक्या मनमोकळा मनसोक्त मनमोकळ्या शब्दात गप्पा हातात हात घट्ट पकडून...!

     शून्यवत झालेली माझी नजर शोधत असते त्याच्या प्रेमात माझ्यातील प्रेम. त्याच्या सत्यात असलेले माझे अस्तित्व, माझे वास्तव, माझी जागा, माझ्या वास्तवापलीकडील भूमिका आणि त्याच्यातील रंगबिरंगी रंगांची सजलेली माझी जीवन कल्पना शब्दात त्याच्या साक्षीने.

 चंद्र तारे नसले तरी व्हावा आहे 
 तुझे ते स्वप्न तुझ्यासोबत 
 माझ्या तुझ्या प्रेमाला...!

      त्याचे माझे प्रेम फुलत राहते असलेल्या त्याच्या वेळेत सुगंधी मोगऱ्याचा गजरा केसात माळच म्हणतो,' ओ भी दिन आयेगा, ती रात्र येईल.... असाच गजरा माळत जवळ घेईल... माझ्या स्वप्नात.

       सौंदर्याची खान असलेला माझ्या शब्दाची चेष्टा करत. भाषा सांगेल तुझे शब्द कवितेत. लाजतच गालावरी लाली अधिकच गडद होत त्याच्या आणि सोबत माझ्या ही.  पण ती वेळ आलेली नसते कारण त्याचे - माझे प्रेम त्यापलीकडे. हातात हात घेत बोलत असतो. नजरेला नजर न देता आणि मीही त्याच भूमिकेत हो,नाही ,आत्ता ,सांगतो , पाहू ,बघू या शब्दांसोबत आणि त्याचा शब्द असतो ....
"आता चलायचा वेळ झाली....", कुठे, तर घरी ..!!!हसतच.

हसूनच निरोप हा उद्याच्या 
हसण्यासाठी सौंदर्यपदीकडे क्षितिजाला 
कवेत घेत मर्यादेची भाषा सांगणारी 
त्याचे-  माझे शब्दात न गुंफलेले 
न गुंफता येणारे प्रेम.....!

    धाग्यात एक एक मनी जसा गुंफला जातो तसेच आमच्या दोघांच्याही भावना प्रेम या धागा गुंफल्या गेल्या. हसत खेळत.❤💕❤💕!!!

      ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


       आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया आहे. कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर नोंदवा.
       लेख आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. प्रेम या विषयावर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न या लेखात केलेला आहे. तुमचेही प्रेम याच पद्धतीचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये अनुभव नक्की कळवा.
      



❤❤❤❤❤❤❤❤💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕❤❤❤❤❤❤🌹🌹🌹



 💕His my love
 Beauty beyond words❤❤

 ✍️Savita Suryakanta Tukaram Lotte

 He and I are beads of the same rosary.  Although there are reasons why I like him connected with different sentiments, if I say "he of positive thinking", I like him "merely because of the recognition of beauty".

 She knows us beyond our relationship.  He never did anything
 The one who doesn't reply but asserts the right and I constantly communicate with him without showing the right.

 Different paths in different relationships.  However, it is ours that is preserved and cherished.  My love for him unfolded... blossomed..... scented in a strange twist.... in both of our hearts.

 My love is his
 Mogra is like a flowering tree
 Like the bright color of sunlight
 Like a gentle shower in the rain



 Ever wonder why you fell in love with him?  So do you ever wonder if there is love at all?  No free chat.  No open minded communication.  But there is love.  Without communication between him and me.  There should be dialogue but to me its dialogue is less with words and more with eyes.  With my words...!  But really with my dialogue words.

 Our granddaughter is different.  On a different path.  Words seemed to say a lot, but it was only because of his nature that words were the medium to express his feelings.  I speak with words, write, read, express feelings, and it's just this, yes, no, and holding hands and staring.  As the play of color continues towards that sunlight.  'Beauty loot is going on.'  Why does he talk so much...!

 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
 Don't you know when you are looking at Nayanat?  Sometimes hold hands and just talk!!! That's all.  Because love is not always in movies.  It has always been the center of attraction.  But love that is shown in a certain style in love movies does not exist.  His opinion is only in the role of looking at the girl with smiling eyes and talking why are girls like that !!  Just by wearing strange clothes, love is expressed.  When the flamboyant role of beauty is created, complete love.  Love is expressed when the language of touch is understood.
 Sometimes love really understands that "matlab ki duniya sari.," give water, let go of your hands slowly, let's go... if you are hungry, eat something.  That's how much he cares.  That's how it divides my time.

 A sense of loneliness comes for a moment, the odorless feeling comes in a moment

 No more loneliness
 Yours right now with Hawi

 But his love is like that from the beginning.  Looking at him, you think you are in love.  He does not understand poetry.  He doesn't understand rhyme.  Charoli is not understood.  He does not understand articles. He can never speak in a smooth manner.  Arsic in all things.  Although he does not know the language of the particular thing, he is mine.

 Like my words, he does not get rid of him...doesn't fit in with him.  His relationship with me is beyond language.  Poetry is good, but language cannot tell exactly what it is.  Still, love never fails.  It grows more and more.
 At that time there is a lot of anger.  Smiling eyes say everything.  Language is not understood but emotions are understood.  It looks very beautiful holding hands.  That's it!
 You are like a poem... You are beautiful like Charoli.  your love for me  Give a sweet smile on your cheek...!


Chal aaj kakhi koffee pete hai na lajnar to dachakeli I will talk a lot laugh a lot fight a lot get angry know you want it all but Time management karna hai job bhi my queen.
 I was speechless.  Words leave me speechless.  Just talking, smiling, looking, holding hands.  Conceal watery eyes.  How wonderful is the sunshine.  I am yes, yes, no, yes, these are my words..!  His rangoli of words is colorful, something that even I don't understand...!
 💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕
 Words are perceived and spoken without knowing.  My love is yours.  Beyond beauty and this is the attraction that keeps me close to you.
 Your watery eyes are only feelings on your face without make-up ❤ The movement of your lips is just to talk to me.... You don't even stand close to anyone, but you let me take you hand in hand forever.  Only me who doesn't mean my words.  Today you are not looking very beautiful sorry.... I did not make you angry!!  But dreams will come true for your love.

       I smiled shyly and slowly tied the words, sometimes tomorrow or the day after tomorrow or today or the day after tomorrow or today now again my words - to tie a different silk bond in his relationship.  But when the time comes with those smiling eyes...!!
 ..... in case there is no question.

 Love blossoms witnessing the gentle words on his lips.  At night, the fragrance blooms in the mind.  It feels like this is the moment when the dreams of moon stars come true.  I don't know when my hand goes in his hand but he keeps talking.  Leaving behind all the bonds of my relationship with him.

 His words are accompanied by the beauty of words in broken words, with a big smile that will bring tears to the eyes.

 My voided eyes seek the love within me in his love.  My existence in His truth, my reality, my place, my role beyond reality and my life in His colorful colors, in His witness to the imagination in words.


Even if the moon is not a star, 
it should be
That dream of yours with you
My love for you...!

 As his my love blossoms in his time The scented peal's alarm in his hair Says, 'O bhi din ayega, that night will come.... Such an alarm will bring Malat near... In my dreams.

 The mine of beauty scoffed at my words.  Language will tell your words in poetry.  The blush on my cheeks was getting darker with shame, along with mine.  But that time would not have come because his - my love beyond that.  Holding hands and talking.  Without eye contact and I am also in the same role with the words yes, no, now, say, see, see and his word is ....
 "Now it's time to go....", where, then home ..!!!Smiling.

 Say goodbye to tomorrow with a smile
 To the horizon for beauty
 The one who speaks the language of limits by taking poetry
 His-- my speechless
 Unbreakable love.....!

 As each money is interwoven in the thread, so our feelings of love were interwoven.  Smiling and playing.❤💕❤💕!!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
       Our awareness of coming is our reaction.  Do register your opinion in the comment box.
          If you like the article, don't forget to like and share.  An attempt has been made in this article to write something on the subject of love.  If your love is of the same type, do share your experience in the comment box.

===========🌹🌹🌹🌹==========

 

जाणवत राहते...!!

    रोजच्या जीवनात इतकी स्पर्धा असते की जीवनाच्या रंगमंचावर सर्व काही दिसत असून सुद्धा कधी कधी त्या न दिसण्याचा स्पर्धेतला एक मानबिंदू ठरतो....
          या आशयातून ही कविता रचलेली आहे. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!!


.....जाणवत राहते...!!

जाणवत राहते 
भास होत राहतो 
भिजलेल्या नयनासोबत 
ऊन सावलीचा खेळ 
रंगमंचावर 
चालूच.....
      
दिसतात ते ही 
उघड्या डोळ्यांनी कळतच
आपल्या आरशातील 
प्रतिबिंब होऊन जातात 
भिजलेल्या 
नयनातील

आपलीच वेडी आशा 
नयनांच्या सोबतीने 
आपल्याच सावलीसोबत 
आपलीच स्पर्धा 
असावी कदाचित नाही, 
असावीच...
जाणवत राहते...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


=====🍁🍁🍁🍁🍁❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁❤


There is so much competition in daily life that even though everything is visible on the stage of life, sometimes its non-appearance becomes a point of competition....
 This poem is composed from this content.  The poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.  Thank you...!!


 .....keeps on knowing...!!

 Feels
 It seems to be happening
 With a drenched Naina
 A game of sun and shadow
 on stage
 To be continued.....

 They look like this
 You can see with open eyes
 In your mirror
 They become reflections
 drenched
 in Nayana

 Your own crazy hope
 Along with Nayan
 With your own shadow
 Your own competition
 maybe not
 Must be...
 Keep feeling it...!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


==========💕💕💕💕💕🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🌹🌹🌹🌹🌹🌹

.......without rising.....न उमटताच

   कधी कधी भावना व्यक्त करू शकत नाही तसेच काही शब्द काही भावविश्वातील कितीही इच्छा असली तरी लिहू शकत नाही. कदाचित ते कागदावर उमटतच नाही. ते फक्त मनाच्या आतल्या अंतर्मनामध्ये संवाद साधत असतो.
       त्या संवादावर लिहिलेली ही छोटीशी कविता....! कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

.......न उमटताच.....

कधी कधी मनात खूप शब्द 
असतात... 
शब्दांना काव्यात आणि 
काव्याला कवितेत मांडावे 
असे वाटत राहते पण 
मनातील शब्द सर्वच 
उमटत नाही 

बघता बघता विचार पूर्णविराम 
घेतात ...
आणि नवीन प्रवासाला 
निघून जातात काव्यात न जाता 
कवितेत न जाता 
फक्त मन तळावर रेंगाळत 
संपून जातात 
गर्दीत मनातील
कागदावर ....
न उमटताच ......!!
    
       ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

      आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया. प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये नोंदवा धन्यवाद....!!!❤


=============================




           Sometimes can't express feelings and can't write some words no matter how much desire there is in some emotions.  Maybe it doesn't show up on paper.  It only communicates within the mind within the mind.
       This short poem written on that conversation....!  The poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.

 .......without rising.....

 Sometimes too many words in mind
 are...
 Words to poetry and
 Poetry should be presented in poetry
 It seems so
 All the words in the mind
 does not arise

 Stop thinking
 take...
 And to a new journey
 They leave without going to the poem
 without going into poetry
 Just crawling on the bottom of the mind
 ends
 Mind in the crowd
 On paper...
 As soon as...!!

       ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
      Your reaction to your sense of arrival.  Be sure to write the feedback in the comment box thanks....!!!❤

======❤❤❤❤❤❤❤❤=======

सोमवार, ५ सप्टेंबर, २०२२

सजलेली बाहुली संस्कृतीने

      स्त्री विश्वातील एका भावविश्वाचे दर्शन आज परत झाले. हसत खेळत सजलेली स्त्री आज परत मला वाळलेल्या बाभळीसारखी दिसली.
       बाहुली झालेली, क्षमता असूनही उडताना न येण्याची साक्षी परत मी झाले. त्या क्षणांवर उपस्थित असलेल्या स्त्री वर्गाची व्यथा कवितेत मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.
      कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


......🌹सजलेली बाहुली संस्कृतीने🌹.........

आज बाभळीचे दर्शन झाले 
सुकलेल्या शून्यवत 
क्षमता असलेली तरी
हिरवळीचे नावनिशाण नसलेली 
ती वाहत होती तिच्या आजूबाजूने 
बरसत होती येता - जाता 
तिच्यावर पण ती हिरवी झालीच 
नाही नवऋतूसारखी 
ती बंदीवान होती त्या बाभळीसारखी

काळजात घुसमट सारी 
परकरावरील फुलांचा चुराडा झालेल्या 
वयात आलेल्या 
आयुष्याचे देण हातात चुडा 
इवल्याशा पायात पैंजण 
दुःखाने भरलेल्या बंद घट्ट 
चिटकून असलेला बाईपणाच्या 
ती बंदीवान होती त्या बाभळीसारखी 
तरी एकटीच

आयुष्याच्या कर्तव्याची आता 
दळण झाले तरी 
भरडली जात आहे त्याच 
व्यवस्थेमध्ये दुःखाच्या पण न सरलेल्या विविधतेने नटलेल्या पण घट्ट 
चिटकून असलेल्या स्त्रियत्वाच्या 
संस्कृतीने सजलेली 
ओठांवर हसू आणि पायात 
जोडव्यांच्या साक्षीने उडू पहात 
आहे पंख छाटलेल्या 
पक्षासारखी तरी
ती बंदीवान होती त्या बाभळीसारखी

तोडावे म्हटल तर तोडत न येणारे 
आपलेच घट्ट चिटकून आहे 
दळण दळते आहे 
सुखाच्या सुवासिक काल्पनिक
जगात उडते आहे....
ती बंदिवान आहे 
त्या बाभळीसारखी 
सुकलेल्या शून्यवत 
क्षमता असलेली...!!

        ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

      कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर नोंदवा...! धन्यवाद..!!🌹

=============================


          The vision of a soul in the world of women returned today.  The woman dressed up smiling and playing again looked like a dried acacia to me today.
 I was again witness to the doll, unable to fly despite her abilities.  An attempt has been made to present the pain of the women class present at those moments in the poem.
 The poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.




.....🌹decorated doll with culture🌹..........

 Acacia was seen today
 Dry void
 Although capable
 Green nameless
 It flowed around her
 It was raining on and off
 It turned green on her too
 Not like Navruti
 She was like the captive Acacia

 Kaljat Ghusmut Sari
 Crushed flowers on Parkara
 coming of age
 Take the gift of life
 In this way, Panjanan
 Tight shut full of grief
 A clingy woman
 She was like the captive Acacia
 Still alone

 The duty of life now
 Even if it is crushed
 The same is being filled
 In the system, there is a variety of sad but not moved, but tight
 of clinging femininity
 Adorned with culture
 Smile on lips and feet
 Watching the couples fly by
 Is the wings clipped
 Like a party
 She was like the captive Acacia

 If you want to break it, you can't break it
 Yours is firmly stuck
 The grind is grinding
 Fragrant fantasy of pleasure
 Flying in the world...
 She is captive
 Like that acacia
 Dry void
 Capable...!!


✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
       Make sure to register your opinion in the comment box...!  
          Thank you..!!🌹


शुक्रवार, २ सप्टेंबर, २०२२

नीट



         स्त्री ही कितीही उच्च पदावर गेली असली तरीही तिला संघर्ष करावाच लागतो. आजूबाजूची परिस्थिती कितीही पोषक असली तरीही स्त्रीयत्त्वाचे काही नुकसान असतात ते सहन करावेच लागतात.
      अशाच स्त्री विश्वातून ही कविता..!" नीट ", नीट राहत जा आता, तू मोठी झाली आहे आता या शब्दात सामावलेली आहे. स्त्री हे फक्त स्त्रीच नसते तिला अनेक रूपे असतात त्यातलेच एकरूप हे सांगण्याचा प्रयत्न करतो.
     त्या समाज व्यवस्थेला (पुरुषप्रधान) तुम्ही आता मोठा झाला आहात. तू ही नीट राहत जा आता ....!
    कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.धन्यवाद...!

.... नीट......

नीट राहत जा आता 
शरीराने मोठी झाली आहे आता 
मानसिक स्तरावरही मोठी झाली आहे आता बालिशपणा खूप झाला आता 
नीट राहत जा आता 

नीट राहत जा आता 
बालिशपणाचा इतरांना त्रास होतो आता  
तुझ्याकडील नजरा बदलला आहे आता 
तुझा बालिशपणा खटकतो आहे आता 

काय समजावे काय नाही 
त्यापेक्षा काय करू नये 
हे सांगण्याचा जास्त प्रयत्न आता 
तू मोठी झाली आहे 
नीट राहत जा आता

पण मी असते आपल्याच विश्वात 
मनसोक्त हसत खेळत इतरांच्या 
दुःखामध्ये दुःख आणि सुखात सुख 
मानणारे माझे मन 
तरीही इतरांच्या नजरा छळतात आता 
नीट राहत जा आता 
मोठी झाली आहे आता 

तसे पाहता शारीरिक स्तरावर खूप 
मोठी झाले कधीचीच 
नैसर्गिक स्तरावरीही  
खूप लहान वयात....
म्हणून आता थोडा बालिशपणा 
नीट राहत जा आता 
तू मोठी झाली आहे आता 

विचाराने शरीराने मनाने शब्दांनी  
विश्वासाच्या नात्यानेही तरीही 
बालिशपणा छळतो इतरांना तुझा खेळकरपणावर प्रश्नचिन्ह असतात 
तुझ्या वायफळ निरर्थक गोष्टीवर 
चर्चा खूप असते तुझी 
पण त्यांच्या नजरेच्या विचारांशी 
बोलणे तू टाळते सतत म्हणून 
तू नीट राहत जा ....

समोरच्यांचे डोळे त्यांच्या मनातील 
भावना त्यांचे विचार 
इतकी ही बालिश नाही 
माझे मन म्हणूनच हा 
विचारांच्या प्रश्नचिन्हांवरचे उत्तर माझ्या स्वभावाचे 
नीट राहत जा आता 
मोठी झाली आहे आता 

छक्के पंजे माहित नाही मला कदाचित कधीकधी मी ही वापरते ते 
पण माझ्या सुरक्षिततेसाठी क्षणोक्षणी
इतरांच्याही सुरक्षिततेसाठी 
निसर्गाने दिलेल्या 
स्वातंत्र्याचा उपयोग घेते 
पण माझ्या माझ्यातील 
स्त्रीयतवाला मर्यादित 
यशाच्या पायरीवर नेताना 
नीट राहत जा आता 
तू मोठी झाली आहे आता 

आधुनिकतेच्या महाविकासाच्या गाथेमध्ये स्वतःची छाप स्वतंत्रपणे 
मांडणारी मी आता 
नको वाटते संघर्ष 
नको वाटते इतरांशी 
शब्दाला शब्द मिळवणे 
माहित आहे मला 
तोही त्याच्या मानसिकतेने चालतो 
पण त्यातही अपवाद असतात 
खूपदा....

कारण त्यांनाही नीट चालावे लागते 
तेही मोठे झाले आहे आता 
त्यांनाही संघर्ष आहेत आता 
म्हणून सर्वच नीट चालू  
सर्वच मोठे झालो आहे आता 
आपापल्या परीने बालिशपणा 
करत राहू ...
आयुष्याच्या अंतिम प्रवासापर्यंत
हसत आणि हसवत

नीट राहत जा  आता 
तू मोठी झाली आहे आता


      ✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

     आपल्या येण्याची जाणीव आपली प्रतिक्रिया होय. कमेंट बॉक्समध्ये आपले मत जरूर नोंदवा. काही चुकल्यास तेही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..! धन्यवाद...!!

--------------------------------------------------------------------------

        No matter how high a woman rises, she has to struggle.  No matter how favorable the surrounding conditions, femininity has certain disadvantages that have to be endured.
        This poem from such a female universe contains the words.  He tries to say that woman is not only a woman, she has many forms.
        You have grown up with that social system (masculine).  You live well now....!
       The poem is self-written and composed.  If you like it don't forget to like and share.Thanks...!

 ....well......


Be well now
 The body has grown up now
 I have grown up on the mental level too, now my childishness has become too much
 Be well now

 Be well now
 Childishness bothers others now
 Your eyes have changed now
 Your childishness is hurting now

 What to understand or not
 What not to do instead
 Too much effort to say this now
 you have grown up
 Be well now

 But I am in my own world
 Laughing heartily and playing with others
 Sorrow in sorrow and joy in joy
 My mind that believes
 Still the eyes of others torture now
 Be well now
 It has grown up now

 So much so on a physical level
 Never grew up
 Even at the natural level
 At a very young age...
 So now a bit childish
 Be well now
 You are grown up now

 With thought, body, mind, words
 Even as a relationship of faith
 Childishness torments others questioning your playfulness
 On your waffle nonsense
 You talk a lot
 But with the thoughts of their eyes
 As you constantly avoid talking
 Stay well...

 The eyes of others are in their minds
 feelings their thoughts
 It is not so childish
 This is my mind
 The answer to the question marks of thought is my nature
 Be well now
 It has grown up now

 I don't know about six claws, maybe I use this one sometimes
 But moment by moment for my safety
 For the safety of others too
 Given by nature
 Takes advantage of freedom
 But in my me
 Limited to femininity
 Leading the way to success
 Be well now
 You are grown up now

 In the saga of the great development of modernity, independently imprints itself
 Now I am the one presenting
 Don't want to fight
 Don't want to be with others
 Getting word for word
 i know
 He too is driven by his mentality
 But there are exceptions
 very often

 Because they also have to walk properly
 It's grown up now
 They also have struggles now
 So everything went well
 All grown up now
 Childishness in its own right
 keep doing...
 Until the final journey of life
 Laughing and laughing

 Be well now
 She has grown up now..!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

        Your awareness of coming is your response.  Do register your opinion in the comment box.  If something is wrong, let me know in the comment box..!  Thank you...!!

====❤❤❤❤❤=======❤❤❤❤=============================

मंगळवार, ३० ऑगस्ट, २०२२

I like yours ❤आवडल मला तुझ हे ❤

        प्रेम हे निरागस बालकासारखे असते. त्यात रुसणे असते हसणे असते आणि आधुनिक काळात तर तो ब्लॉक करणे ही असते. आपण हे सहज या गोष्टी करून जातात. 
       आपले प्रेम आणि राग या दोन्ही गोष्टी नंबर ब्लॉक करून करतो. संवाद थांबतो! पण त्या संवादातही प्रेम असते. 
      त्या थांबलेल्या प्रेमाच्या भावविश्वातून ही कविता रचलेली आहे. कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!💕


❤आवडल मला तुझ हे ❤

आवडल मला तुझ हे
तुझ्या जखमांना प्रत्येक वेळ मीच
जबाबदार असतो 
असा कांगावा करणे 
आवडल मला तुझ हे

आवडल मला तुझ हे
माझाच नंबर ब्लॉक करणे 
त्यातही प्रेम दिसते 
तुझे माझ्यावरी 
जीवापाड जपलेले 
आवडत मला तुझ हे 

आवडल मला तुझ हे
शब्दांचा कोणताही उपयोग 
न करता 
मौन  होऊन प्रेमाचा 
आरसा दाखविणे 
आवडत मला तुझ हे..! 

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

        आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 


Love is like an innocent child.  It's frowned upon, laughed at, and in modern times, blocked.  We do these things easily.
 Both our love and anger are done by blocking numbers.  Communication stops!  But there is love in that communication too.
 This poem is composed from the spirit of that stopped love.  The poem is self-written and composed.  If you like it don't forget to like and share...!💕


 ❤ I like yours ❤

 I like yours
 I am your wounds every time
 is responsible
 To crow like that
 I like yours

 I like yours
 Blocking my own number
 There is also love in that
 yours on me
 Preserved life
 I like you

 I like yours
 Any use of words
 without doing
 Love in silence
 show a mirror
 I like you..!

 ©️®️✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share.


--------❤❤❤❤-----❤❤❤❤----------------------------------------


रविवार, २८ ऑगस्ट, २०२२

जबाबदारी


        ©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 



         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

💕💕💕💕💕💕🌹🌹🌹🌹🌹💕💕💕============================ 


संवाद

 ओला शब्दांचा असो की 
जळत्या दिव्याचा असो 
रखरखत्या उन्हात व थंडगार सावलीत
आधार देणाराच असावा 
" संवाद..."

©️®️✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 

#####💕💕💕💕💕#####💕💕💕💕#####🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹#


बुधवार, २४ ऑगस्ट, २०२२

मी एक स्त्री आहे .....

"मी एक स्त्री आहे",  या मध्ये सर्व कवितेचे भावविश्व आहे. कविता स्वलिखित  व स्वरचित आहे.
          आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कारण तुमच्या येण्याची जाणीवच म्हणजे तुमचे कमेंट्स बॉक्स मध्ये असलेले तुमच्या प्रतिक्रिया. 
        आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!!❤💕💕💕

...मी एक स्त्री आहे .....

चेहऱ्यावर हसू होते 
हसरा प्रफुल्लीत चेहरा घेऊन वावरत 
होते पण पायाखालची काट्यांची 
पायवाट कधी दाखविली नाही 
कोणास या ....
सांगितली नाही!

कधी कुणाला शब्दही सांगितले नाही 
पायाखालची काटेरी चादर 
रक्ताळलेल्या धारायची वेदना मेंदूसोबत 
शब्दात येऊ दिली नाही 
कधी वेदना 
कारण मी एक स्त्री आहे 

ती लढाई होती अस्तित्वाची 
स्वखुशीने स्वीकारलेली कुणीही न 
लादलेली, मर्यादित आयुष्याच्या 
चौकटीत राहून अस्तित्वाच्या 
गणितात मांडलेली...

ती लढाई होती स्वकर्तुत्वाची  
स्वस्वाभिमानाची.....
मी एक स्त्री आहे 
न ओलांडलेल्या मर्यादेची
 ही शिक्षा तिलाच होते हे कळले 
आता या स्त्री मनाला 
समृद्धीचे गाणे फक्त गाण्यासाठीच असतात अस्तित्वाची लढाई जिंकली 
तर आपण हरतो इतरांच्या विचाराने 
पण मी एक स्त्री आहे 

माझ्या मर्यादा निसर्गाने घालून 
दिलेल्या कारण मी एक स्त्री आहे 
हरले तरी जिंकलेली 
मी एक स्त्री आहे 
हरले तरी जिंकलेली 
मर्यादित आयुष्याच्या चौकटीत 
जिंकलेली...!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

====❤❤❤❤=====❤❤❤❤====


"I am a woman", contains the spirit of all poetry.  The poem is handwritten and composed.
 Don't forget to like and share if you like.  Because the awareness of your coming is your reaction in the comments box.
 Don't forget to like and share if you like.  Thank you!!❤💕💕💕

 ...I am a woman.....

 There was a smile on the face
 Walking with a smiling face
 There were thorns under the feet
 The trail was never shown
 come to someone
 Not told!

 Never said a word to anyone
 A barbed sheet underfoot
 Bloody streaking pain with brain
 Not allowed to enter into words
 Sometimes pain
 Because I am a woman

 It was a battle for survival
 No one accepted willingly
 Imposed, limited life
 Existence within the framework
 Arranged in mathematics...

 It was a battle of self-reliance
 Self-esteem...
 i am a woman
 of unexceeded limits
 She found out that this 
 punishment  was hers
 Now to this woman's mind

 Songs of Prosperity 
are only meant to be sung 
The battle for survival is won
So we lose by thinking of others
But I am a woman

 My limits are set by nature
 Given that I am a woman
 Even if you lose, you win
 i am a woman
 Even if you lose, you win
 Within a limited lifetime
 Won...!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


💕💕💕💕💕💕=====💕💕💕💕💕💕
 

.....घोषणा ....

     सामाजिक परिस्थिती दिवसांनी दिवस बिकट होत चालले आहे. कुठे सामाजिक अत्याचार तर कुठे भ्रष्टाचाराचा महापूर अशा एका विरोधाभास समाजामध्ये राहता असताना.      
      सामाजिक प्रश्न शब्दांमध्ये सहजच गुफले जातात. त्याच प्रश्नांचा एका प्रश्नांवर ही कविता 'घोषणा खूप झाला आता,' कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 
धन्यवाद....!!

.....घोषणा ...

घोषणा खूप झाला आता 
सत्य येऊ द्या 
किती बरे झाले असते 
कागदावरील योजना कागदावर 
न राहता प्रत्यक्ष सत्यात जमिनीवर 
आल्या असत्या तर 

आता आले उत्सवाची 
रंगीबेरंगी झालर घेऊन 
रोषणाईची नवनवीन संशोधनात्मक 
वस्तू पण घरात एकच दिवा 
असणाऱ्या समृद्ध घरात तेवत असतो 
तोच हसरा मुखाने 
हृदयात आणि घरातही 

घोषणा खूप झाला आता 
ती रोषणाई त्याही घरात येऊ द्या 
जिथे पापण्याला अश्रूंची वाट आहे 
जिथे फक्त आणि फक्त वाहते आहे 
साम्राज्य गरिबीचे 
अंधारातही रोषणाई येऊ द्या 
कागदावरील योजना सत्यातही 
येऊ द्या 

घोषणा खूप झाल्या आता 
घोषणा खूप झाला आता...!

✍️©️®️ सविता सूर्यकांता तुकाराम लोटे  



       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!

=============================


       Social situation is getting worse day by day.  When there is a contradiction in the society where there is social oppression and where there is a deluge of corruption.
 Social issues are easily buried in words.  On one of the same questions, this poem 'Ghoshna khao jala awa', the poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.
 Thanks...!!

 .....announcement...

 The announcement is over
 Let the truth come
 How much better
 Plan on paper On paper
 Instead of being on the ground in actual truth
 If they had come

 Now comes the ginger festival
 With a colorful fringe
 Innovative lighting
 Goods but only one lamp in the house
 There is warmth in a prosperous house
 The same smile on his face
 In the heart and also at home

 The announcement is over
 Let that light come into that house too
 Where the eyelid waits for tears
 Where only and only flows
 Empire poverty
 Let there be light even in the dark
 Plans on paper also in reality
 let it come

 There have been many announcements
 The announcement is too much now...!

 ✍️©️®️ Savita Suryakanta Tukaram Lote

        Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share...!


💕💕💕💕💕💕💕💕❤❤❤❤❤💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕💕

मन mind ....

          आयुष्याच्या मन डायरीमध्ये काही अनुभव, काही माणसं जपून ठेवतो पण त्यांचे विचार त्यांचे उमटलेले विचार मनामध्ये कुठेतरी घट्ट बांधून ठेवते.
        मनासारख दुसर निर्मळ अशी जागा नाही. पण व्यवहारवादामध्ये मन कुठेतरी हरवत जातात. त्याच हरवलेल्या क्षणावर...... ही कविता...! कविता स्वलिखित व स्वरचित आहे. कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद...!

.... मन ....

स्वच्छ निर्मळ अथांग सागरासारखे 
मन,
कधीकधी मनाला सारख 
समजून सांगणे कठीण असते 
आपण पटकन सांगतो 
नवीन आहे जुनी आहे 
अनुभव,
पण व्यवहारात मात्र नवखेच ठरतो 
जागेवरून त्या पूर्वेप्रमाणे 
यशस्वी प्रयत्न करत 
मनाला हिरवळीमध्ये ठेवतो 
पण मनात तर वाळवंटी जंगल होत 
जाते 
स्वच्छ निर्मळ मनाला 
नवीन न राहिलेले.....!!!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 
              आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!






In the diary of life, the mind keeps some experiences, some people, but keeps their thoughts, their thoughts firmly bound somewhere in the mind.
 There is no place as pure as the mind.  But in pragmatism the mind gets lost somewhere.  On that lost moment...... this poem...!  The poem is self-written and composed.  If you like the poem, don't forget to like and share.  Thank you...!

 .... mind ....

 Like a clean clear abyss
 mind,
 Sometimes like mind
 It is difficult to understand
 We say quickly
 New is old
 experience,
 But in practice, it is only a new one
 As before from the place
 Trying successfully
 Keeps the mind in the green
 But in my mind, the desert was a forest
 goes
 A clean mind
 Not new.....!!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote
 Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share...!

=============================

शनिवार, २० ऑगस्ट, २०२२

राहिले



✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ....!

=========!!!!'!!!!!!!!!!!!!''''==========

अच्छा सुनो ना


✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


       आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका. 


======💕💕💕💕💕💕💕💕=======

थेंब अलगद....

       कविता आणि कवितेचे विश्व मनातील शब्द भावना पांढरे शुभ्र कागदावर उमटले की हलके होते मन आणि डोळ्यातून कधी भावनाही ओसंडून येतात.
        त्या क्षणविश्वातून ही कविता रचलेली आहे. कविता स्वलिखित स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!

....थेंब अलगद....

भावनेच्या भरात लिहीत होते 
मनातील शब्द 
आसवांचा थेंब अलगद कागदावर 
कोसळला अन शब्दच ओले झाले 
कागदावर 

तो क्षण शांत एकटक एकांती
तरी ओले कागद उलट शब्द 
देऊन गेले 
पायवाट वळणदार स्वच्छ आरशासारखे 
नसले तरी 
प्रतिबिंब मात्र खरे दाखवीते 

थेंब अलगद कागदावर 
कोसळल्यावर नयनातील...!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 


           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका .


============================!

The world of poetry and poetry becomes lighter when the words of the mind appear on the white paper, the mind and sometimes the feelings overflow from the eyes.
 This poem is composed from that moment.  The poem is autographed.  If you like, don't forget to like and share...!

 ....drop apart....

 He was writing with emotion
 Words from the mind
 A drop of asawa on a separate paper
 Collapsed and the words became wet
 on paper

 That moment of quiet solitude
 However, wet paper is the opposite word
 gave away
 The path curved like a clean mirror
 Although not
 But the reflection shows the truth

 Drops on separate paper
 Nayanatiri after collapsing...!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote


 Aware of your arrival, your reaction.  Please leave your feedback in the comment box and don't forget to like and share.

==========❤❤❤❤❤=========

.. रुजलेल्या ...

        जीवन प्रवासात आठवणींचा एक वेगळाच इतिहास असतो. तो पावलोपावली आपल्या सोबत येतो. त्याच भावविश्वातून ही कविता रचलेली आहे.
        कविता आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. कविता स्वलिखित  व स्वरचित आहे.

.... रुजलेल्या ...

काळजात सखोल रुजलेल्या आठवणी 
समुद्राच्या लाटेसारखी 
वाळूत पाय ठेवावा आणि आकृतीच्या 
रूपात सोबत चालावे 
अशा सखोल आठवणी 

कधी सोबतीच्या प्रवासात आधार 
देणारे आधारस्तंभ तर कधी नुसता 
भावनेच्या कल्लोळात वाहून जाणारी 
सखोल रुसलेल्या आठवणी 

समुद्राच्या लाटेसारख्याच 
कधी शांत कधी अशांत 
स्वतः स्वतःच्या वेगेवर 
नियंत्रण ठेवणारी 
रुजलेल्या आठवणी
सखोल....!

✍️®️©️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया .आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.



Memories have a different history in the journey of life.  He comes with us step by step.  This poem is composed from the same spirit.
 If you like the poem, don't forget to like and share.  The poem is handwritten and composed.

 .... Rooted ...

 Memories deeply rooted in the mind
 Like the waves of the sea
 Put your feet in the sand and figure it out
 Let's walk together
 Such deep memories

 Sometimes a support in the journey of a companion
 A pillar of support and sometimes only
 Drifting in a whirlwind of emotion
 Deep memories

 Like the waves of the sea
 Sometimes calm sometimes turbulent
 By yourself at your own pace
 Controlling
 Ingrained memories
 In depth...!

 ✍️®️©️Savita Suryakanta Tukaram Lote

           Aware of your coming your feedback .Make sure to write your feedback in the comment box and don't forget to like and share.



=======💕💕💕💕💕======💕💕💕💕=========💕💕💕💕💕========

शुक्रवार, १९ ऑगस्ट, २०२२

आता now


     कधी कधी आयुष्यात अशी वेळ येऊन जाते आणि प्रश्न प्रश्नच राहू द्यावे. त्यातच सुख मानावे. म्हणून जगण्याचा हा नवीन प्रयोग...! याच भावविश्वातून ही कविता लिहिलेली आहे.
     कविता स्वलिखित व स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका.

.....आता... 

प्रश्नांच्या उत्तराची उत्तरे 
आता नको असते 
आपल्याच वेदनांच्या वेदना 
आता आपला पुरताच 
असतात....
 
माझे जीवन माझ्यापुरते 
हेच आता सत्य म्हणू 
कवितेसोबत लिहीत नाही 
कथा लघुकथा दीर्घलेख 
समस्यांवर आपली मते 

प्रश्नांना प्रश्नच राहू देतो 
शब्दाविनाच नावाविनाच 
ओळखीविनाच आता 
जीवनप्रवासाच्या नागमोडी 
वळणावर !!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

       कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत जरूर नोंदवा. कारण तुमच्या येण्याची जाणीवच मनाला बळ देते. आनंद देते. कमेंट बॉक्समध्ये तुमचे मत जरूर नोंदवा. धन्यवाद💕!


=============================


           Sometimes in life there comes a time when questions should remain questions.  Happiness should be considered in that.  So this new experiment of living...!  This poem is written in this spirit.
 The poem is self-written and composed.  Don't forget to like and share if you like.

 .....now...

 Answers to questions
 Don't want it now
 The pain of our own pain
 Now that's enough
 There are...

 My life belongs to me
 This is the truth now
 Not writing with poetry
 Narrative short story long
 Your views on issues

 Let questions remain questions
 Without a word without a name
 Unidentified now
 The twists and turns of life's journey
 At the turn!!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Be sure to register your opinion in the comment box.  Because the awareness of your coming gives strength to the mind.  gives pleasure  Be sure to register your opinion in the comment box.  Thank you💕!

बंद मूठीतील .....

          ..... काही भावना शब्दात मांडताच येत नाही. अशीच ही एक भावना एक प्रेयसी आपल्या प्रेमाबद्दल व्यक्त होत आहे.
        कविता स्वलिखित स्वरचित आहे. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद!!

.... बंद मूठीतील .....

प्रेम माझ्या तळ
हातावरील भाग्यरेषेचे 
बंद मूठीतील 
त्याचा हात तळहातावर येताच
भान हरपून जाणारी
त्याच्या स्पर्शाने .....

प्रेम माझे त्याच्या ओठांवरील 
ओठापर्यंतचे माझ्या
प्रेम माझे स्पर्शाचे  
मिठीत घेतलेल्या त्या क्षणांचे 

प्रेम  मर्यादापलीकडे प्रेमाचे  
उरल्या सुरल्या मर्यादापर्यंतचे 
प्रेम माझ्या तळहातावरील रेषेचे 

पण त्यात विसरून गेले 
त्याच्या तळहातावरील भाग्यरेषा 
बंद मुठीतील ....

पाहिलेच ना मी कधी भाग्यरेषा 
प्रेमाची बंध मूठीतील 
प्रेम त्याचे त्याच्या विचारांशी आता

अमर्यादित प्रेमाची भाषा 
बदललेली मन गाभाऱ्यातील 
प्रेमाला आता अर्थ तळ हातावरील 
भाग्यरेषेच्या भाषेची 

प्रेम मर्यादापलीकडील प्रेमाची 
स्पर्शाचे सुगंधित गंधहीन 
झालेल्या प्रेमाची....

प्रेम माझ्या तळहातावरील भाग्यरेषेचे 
बंद मूठीतील ....!


          आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया.
आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.



... हसताना .......

     .... हसताना .......

त्याला ती दिसलीच आज 
हसताना मनसोक्त आपलेपणात 

निर्मळ झऱ्यासारखी हसरी वाहत 
अवगत नसलेले शब्द घेऊन 

उगाच हसण्याचा प्रयत्न असावा 
विषयावरही न बोलता 

काहीतरी हरविण्याचा 
तितकासा प्रयत्नच जणू 

त्याला ती दिसलीच आज 
हसताना कोरडेपणाने पूर्णवेळ 

खळखळणाऱ्या झऱ्यासारखी 
जगताना 

खळखळणाऱ्या  झऱ्यासारखी जगताना

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

         आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया .आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका.


.... while smiling ....

 He saw her today
 Laughing in contented belonging

 Laughter flows like a pure spring
 Taking unfamiliar words

 You should try to smile
 Without even talking about the subject

 to lose something
 So much effort

 He saw her today
 Laughing dryly full time

 Like a bubbling spring
 while living

 Living like a bubbling spring

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

                Aware of your coming your feedback .Make sure to write your feedback in the comment box and don't forget to like and share.


गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

श्रीकृष्णा.....❤

......श्रीकृष्णा.....❤

जुळते  आहे सुर माझे 
तुझ्या सुरेल बासरीत
या क्षणाला 
पावलांचा जडपणा 
आता नको 
घे तुझ्या प्रेमळ 
सावली 
मला तुझ्या 
सुरेल बासरीच्या 
सुरेलपणात....
आयुष्यभर माझ्या 
श्रीकृष्णा.....❤

✍️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

     आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका...!




......Shri Krishna.....❤

 It matches my tune
 In your melodious flute
 At this moment
 Heaviness of the feet
 Not now
 Take your love
 shadow
 me your
 Of melodious flute
 In harmony...
 My whole life
 Shri Krishna.....❤

 ✍️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share...!


..आशय....

....आशय.... 

 कुणीतरी मला बोलून गेले 
आजकाल तुझ्या कविता 
आशयविनाच असतात 
असे वाटते तेव्हा मीच बोलून गेले 
जड अंतकरणाने 
कवितेचा सूर हा आयुष्याचा सुर असतो 
कधी शब्दापलीकडे बघ!
कवितेत सापडेल तूच स्वतः 
नजरेचा चष्मा बदलेल 
तेव्हा झटकन आशयाच्या गाभाऱ्यातील
सत्यसोबत भिडेल 
तुझ्या भावना 
ओलावलेल्या...!

✍️©️®️सविता सूर्यकांता तुकाराम लोटे 

           आपल्या येण्याची जाणीव आपल्या प्रतिक्रिया . आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर नोंदवा आणि लाईक आणि शेअर करायला विसरू नका ...!





....Contents....

 Someone spoke to me
 Your poems these days
 They are without content
 When I felt that way, I spoke up
 With a heavy heart
 The melody of poetry is the melody of life
 Sometimes look beyond words!
 You will find yourself in the poem
 Eyeglasses will change
 Then quickly into the core of the content
 Will collide with the truth
 your feelings
 Moist...!

 ✍️©️®️Savita Suryakanta Tukaram Lote

 Aware of your arrival, your reaction.  Do leave your feedback in the comment box and don't forget to like and share...!


माझ्या वेलीवर ( दलित साहित्य कविता)

*** माझ्या वेलीवर *** माझ्या वेलीवर वेदना होत्या  बाबासाहेब तुमच्या वैचारिक आलिंगनाने   अश्रूचे सोने झाले  देहाचे मंदिर झाले  सुकलेल्या शरीर...